Exploring Shivni – Village Vibes, Nature & Hidden Beauty of Maharashtra
Автор: Pramod Tangade
Загружено: 2025-11-22
Просмотров: 46
Welcome to my Shivni Travel Vlog!
या व्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन चाललो आहे शांत, सुंदर आणि निसर्गरम्य शिवणी गावात.
इथली हिरवाई, शांत वातावरण, लोकांची साधी जीवनशैली—सगळंच मनाला अगदी शांत करणारं आहे.
✨ What you’ll see in this vlog:
Shivni गावाची निसर्गरम्य ठिकाणं
गावातील lifestyle आणि culture
शांत वातावरणाचे cinematic shots
माझा पूर्ण real experience
🎒 जर तुम्हाला निसर्ग, गावं, शांतता आणि simple living आवडत असेल तर हा vlog तुमच्यासाठीच आहे!
👍 LIKE करा, SHARE करा आणि SUBSCRIBE करायला विसरू नका!
📍 More village lifestyle & travel vlogs coming soon…
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: