खतरनाक शस्त्र , ब्रम्हास्त्र! Oddpod with Chandrahas | Marathipodcast | Odd Engineer
Автор: That Odd Engineer
Загружено: 2025-03-29
Просмотров: 1352
#Oddpod #Chandrahas
जसे आपण पहिला भागात पाहिलं की दादांनी शस्त्रांविषयी, आपल्या इतिहासातील वाड्यांच्या रचनांविषयी अशा बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या. तर या PODCAST च्या दुसऱ्या भागात त्यांनी सांगितलं की ब्रह्मास्त्र, गांडीव ही जी आपल्या देवतांची प्रमुख शस्त्रे मानले जातात त्यांची काय शक्ती होती, ती शस्त्र कोण वापरू शकत होतं, रावणाकडे कोणकोणत्या प्रकारची शस्त्र होती आणि त्या शस्त्रांचा त्याने कसा उपयोग केला अशा काही गोष्टींचा खुलासा या PODCAST मध्ये झाला आहे. तर नक्कीच हा PODCAST चा दुसरा भाग तुम्ही जरूर पहा..
.
.
.........................................................................................
LIKE | SUBSCRIBE |SHARE|
.........................................................................................
Follow Me On -
Instagram- / that_odd_engineer
/ that_odd_engineer
facebook- Shriraj dilip chavan
/ raj.chavan.146
.......................................................................................
#marathipodcast
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: