द्राक्षातील उकड्या आणि Sunburn का येते? | कारणे, फिजिओलॉजी आणि उपाय ukadya grape. @agricosskapase
Автор: 🌿"गंध मातीचा, छंद शेतीचा "🌿
Загружено: 2025-12-23
Просмотров: 76
या व्हिडिओमध्ये आपण द्राक्ष बागेत आढळणाऱ्या उकड्या (Berry Shrivel) आणि Sunburn या दोन महत्त्वाच्या फिजिओलॉजिकल विकृतींवर सविस्तर चर्चा केली आहे.
द्राक्ष बाग 60 ते 90 दिवसांच्या दरम्यान असताना,
जेव्हा रात्रीचे तापमान खूप कमी आणि दिवसा कडक ऊन असते,
तेव्हा झाडावर मोठा Stress येतो.
या अवस्थेत:
पानातून बाष्पीभवन (Transpiration) वाढते
मुळे थंडीमुळे स्लो मोडमध्ये असतात
पाणी आणि अन्नद्रव्यांचा समतोल बिघडतो
यामुळे:
द्राक्षाचे मणी पिचकतात (उकड्या)
दाण्याची वाढ थांबते
थेट उन्हात आलेल्या घडांवर Sunburn दिसून येतो
या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल: 👉 उकड्या आणि Sunburn का येते?
👉 ही किड किंवा रोग नसून फिजिओलॉजिकल समस्या का आहे?
👉 झाडाच्या आत काय बदल होतात (Physiological changes)?
👉 पेशी विभाजन, पाणी संतुलन आणि हार्मोनल बॅलन्स कसा बिघडतो?
👉 जास्त किंवा चुकीच्या PGR वापरामुळे उकड्या वाढू शकते का?
👉 Stress Management कसं करावं?
👉 Ascophyllum nodosum (Seaweed), Calcium–Boron यांची भूमिका काय?
⚠️ महत्त्वाची सूचना
ही माहिती माझ्या निरीक्षणावर आणि फील्ड अनुभवावर आधारित आहे.
प्रत्येक बागेची परिस्थिती वेगळी असते,
म्हणून अंतिम निर्णय बाग पाहून घ्यावा.
हा व्हिडिओ मार्गदर्शनासाठी आहे,
जर तुम्ही द्राक्ष शेती करत असाल,
आणि Sunburn, उकड्या, मणी पिचकणे, दाणे न भरणे
अशा समस्या येत असतील —
तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
👉 व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास 👍 Like करा 🔁 Share करा आणि ▶️ Channel Subscribe करा
#द्राक्ष #उकड्या #Sunburn #GrapeSunburn
#GrapeBerryShrivel #द्राक्षशेती #GrapesFarming
#PhysiologicalDisorder #BerryShrivel
#StressManagement #WinterStress #HeatStress
#AgriCos #शेतकरी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: