जॉब नाही, आता व्यवसाय😎तरुण उद्योगपतीची गोष्ट 💼🐐Ft.Suumit B | Maativerse | Indian Farmer Santosh
Автор: Santosh Jadhav
Загружено: 2025-11-10
Просмотров: 32332
शेळीपालन म्हणजे कमी भांडवलात जास्त नफा देणारा टिकाऊ शेतीपूरक व्यवसाय आहे. ग्रामीण भागात रोजगार, दुध, मांस आणि शेणखताचं उत्पादन हे सगळंच एकत्र देणारं मॉडेल म्हणून शेळीपालन जलद गतीने वाढतंय. मातीव्हर्सच्या या भागात सुमित भोसले – Kalifornia 30 Farms च्या संस्थापकांकडून जाणून घेणार आहोत शेळीपालन कसं सुरू करायचं, कोणत्या जाती फायदेशीर आहेत, शेळीपालनासाठी बाजारपेठ, व्यवस्थापन कसं करायचं? शेळीपालन हा एक जोडधंदा म्हणून करता येतो की याला पूर्ण वेळ व्यवसायाचे स्वरूप देणं शक्य आहे? अशाच काही महत्वाच्या प्रश्नांवर केलेला हा संवाद नक्की ऐका.
Instagram: https://www.instagram.com/kalifornia3...
Facebook: / 1fetbs1aow
YouTube: / @kalifornia30farms
Start Your Farming Business Course
https://indianfarmer.com/start-your-f...
Tomato Farming Business Course 🍅👇
https://indianfarmer.com/learn-tomato...
Timestamps
00:00 - Highlights
4:00 - शेळीपालन हा तरुणांसाठी योग्य व्यवसाय आहे का?
6:08 - पोल्ट्री आणि डेअरी व्यवसायाच्या तुलनेत शेळीपालन का केले जात नाही?
8:40 - गोट फार्मिंगचे बिजनेस बंद पडण्यामागची कारणं काय?
12:25 - कॅलिफोर्निया 30 फॉर्म्स या ब्रँड मागची स्टोरी
13:33 - सुमित भोसले यांचा परिचय आणि शेतीपालनाचा प्रवास
20:46 - शेळीपालनाचा व्यवसाय करतानाची आधीची आणि आत्ताची कल्पना
21:28 - कॅलिफोर्निया 30 फॉर्म्समधल्या एकूण शेळ्या आणि ब्रीड
25:56 - वेगवेगळ्या ब्रीड्सच्या शेळ्या पाळण्यामागचे कारण
29:20 - वातावरणानुसार शेळ्यांचं पालन कसं केलं जातं?
31:26 - शेळीपालनाच्या संबंधित फॅक्ट्स
33:50 - शेळीपालन हा जोडधंदा आहे की प्रायमरी बिझनेस?
37:25 - शेळीपालनातील ब्रीडिंग बिजनेस काय आहे?
39:12 - ब्रीड विकत घेताना लक्षात घेण्याच्या गोष्टी
40:45 - ब्रीडिंग फार्म म्हणजे काय?
45:30 - शेळीपालन सुरू करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
47:10 - शेळीपालनाचं बिजनेस मॉडेल
51:51 - शेळीपालनात किती नफा होऊ शकतो?
54:20 - शेळ्यांना आहार कसा लागतो?
56:33 - आफ्रिकन बोअर गोटची इतकी किंमत का असते?
1:01:05 - शेळीपालनातील महत्वाच्या गोष्टी
1:06:01 - शेळीपालनाची सुरुवात करताना कोणती ब्रीड घ्यायला हवी?
1:10:10 - शेळीपालनासाठीच्या सरकारी योजना आणि NGO
1:18:00 - शेळीपालन व्यवसाय कुठून शिकायचा?
1:21:30 - शेळीपालनात आलेले अनुभव
1:23:45 - शेळीपानात येणाऱ्या तरुणांसाठी संदेश
1:24:45 - शेळीपालनाचं भविष्य कसं आहे?
1:26:53 - Outro
Let’s connect online:
🌐 Website: https://indianfarmer.com/
🌳 Linktree : https://linktr.ee/santoshjadhav.if
📸 Instagram : / santoshjadhav.if
📘 Facebook : / santoshjadhav.if
🇮🇳 Hindi Linktree : https://linktr.ee/indianfarmer.com
👨💻 LinkedIn: / indianfarmersantosh
🛒Amazon Store: https://www.amazon.in/shop/indianfarmer
🎧 Spotify: Listen to our podcast - https://open.spotify.com/show/6ckFk7d...
🎧 Jio Saavn: Listen to our podcast - https://www.jiosaavn.com/shows/maativ...
🇮🇳 India’s #1 Digital Agri-Education Platform
Indian Farmer is a grassroots movement to make farming respected, profitable, and clean.
We simplify farming with the right education, practical courses, and real stories that help you grow more and earn better. Our goal is to build a future with clean food for all.
📩 Business: [email protected]
#IndianFarmer #KisanSamman #CleanFoodMovement #ProudFarmer #FarmingWithRespect #Maativerse #goatfarming #agribuisness #shelipalan #farming #marathipodcast #buisnesspodcast #agripodcast #goatbusiness
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: