Balumama Mandir l बाळूमामा मंदिर आदमपूरात असा झाला ३५० कोटींचा भ्रष्टाचार…l Expose
Автор: Bel Bhandar
Загружено: 2025-08-26
Просмотров: 316658
संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टवर झालेले खालील आरोप मिडीयात आहेत.
आरोप क्र. १
७४ लाखाची जमीन ८.५ कोटींना खरेदी केली.
आरोप क्र. २
मागील २० वर्षात जमा झालेल्या ३३० कोटी रुपयांच्या देगणीचा हिशोब नाही.
आरोप क्र.३
दानपेटी, बग्गे यांच्या हिशोबात अफरातफर
आरोप क्र. ४
विश्वस्तांची वाहन खरेदीत मनमानी
आरोप क्र. ५
सर्वांचे बाळूमामा तरी विशिष्ट लोकंच कमिटीवर का आहेत?
………
#Balumama #BalumamaMandir #BalumamaDevsthan
#BalumamaBhakt #जयबाळूमामा #BalumamaYatra #BalumamaStory #BalumamaDarshan #BalumamaMaharaj #BalumamaViral
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: