कोकणी तरुणाकडे पैसाच पैसा | Kokani Numismatist
Автор: Atharva Hardikar
Загружено: 2025-07-10
Просмотров: 65610
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील जावडे गावातील चिन्मय जगन्नाथ बर्डे या तरुणाकडील जगभरातील असलेली चलने बघून थक्क होऊन जाल. विविध देशातील नाणी, नोटा आदी संग्रही करण्याचा एक आगळावेगळा उपक्रम चिन्मयने राबविला आहे. त्याचा हा प्रवास आत्तापर्यंत कसा होता व यापुढील नियोजन कसे असेल हे आपण या वीडियोमध्ये जाणून घेतले आहे.
त्याच्या या उपक्रमाविषयी त्याच्या आईवडिलांना काय वाटते हे सुद्धा यामधून आपण जाणून घेतले आहे परंतु याव्यतिरिक्त बेर्डे कुटुंबियांचे कोकणातील सुंदर घर, आजूबाजूचा निसर्ग, पारंपारिक शेती, किराणा मालाच्या दुकानाचा व पिठाच्या गिरणीचा व्यवसाय हे सर्वच खूप विलोभनीय आहे.
तुम्हाला हा वीडियो आवडला तर कृपया जास्तीतजास्त लोकांना शेयर करावा तसेच आपला अभिप्राय वीडियोखाली लिहून चॅनल सबस्क्राइब केला आहे ना याची खात्री करावी.
जावडे गावात यापूर्वी केलेले दोन वीडियो खालीलप्रमाणे -
१) अस्सल ब्राह्मणी लोणचे - • कोकणातील सुप्रसिद्ध लोणचे | Tasty Traditio...
२) कोकणी आजोबा बनवतात ऑर्गन - • कोकणी आजोबा बनवतात ऑर्गन | Harmonium vs Or...
#kokan #konkan #kokani #konkani #Ratnagiri #रत्नागिरी #Lanja #लांजा #Rajapur #राजापूर #Sangameshwar #संगमेश्वर #Chiplun #चिपळूण #Guhagar #गुहागर #Dapoli #दापोली #Khed #खेड #Mandangad #मंडणगड #Sindhudurg #सिंधुदुर्ग #Devgad #देवगड #Malvan #मालवण #Kudal #कुडाळ #Vengurla #वेंगुर्ला #Sawantwadi #सावंतवाडी #Dodamarg #दोडामार्ग #Vaibhavwadi #वैभववाडी #Raigad #रायगड #Alibag #अलिबाग #Murud #मुरूड #Pen #पेण #Panvel #पनवेल #Uran #उरण #Karjat #कर्जत #Khalapur #खालापूर #Mangaon #माणगाव #Tala #तळा #Roha #रोहा #Mahad #महाड #Shrivardhan #श्रीवर्धन #Mhasala #म्हसळा #Poladpur #पोलादपूर #SudhagadPali #सुधागडपाली #marathi #marathinews #marathibreakingnews #breakingnews #numismatist #जावडे
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: