Creative Science Academy I प्रा.शेषराव काळे यांची उच्चशिक्षणाची शिदोरी I व्हिडीओ मालिका क्रमांक -०१
Автор: Creative Science Academy Baramati
Загружено: 2023-01-16
Просмотров: 586
प्रा.शेषराव काळे यांची
उच्चशिक्षणाची शिदोरी
व्हिडीओ मालिका क्रमांक - ०१
विषय :- उच्चशिक्षणाचा पाया इयत्ता ११ वी
नमस्कार..!!
पालक आणि विद्यार्थी मित्रांनो शालेय शिक्षणातील महत्वाचा टप्पा म्हणून आपल्या कडे इयत्ता १० वी चे महत्त्व अधिक आहे . शाळा देखील आपला निकाल दर्जेदार ठेवण्यासाठी इयत्ता १० वी कडे जाणीवपूर्वक अधिक लक्ष देतात . एरवी विद्यार्थ्यांच्या अभ्यासात लक्ष न घालणारे बरेचसे पालक अचानक १० वी मध्ये सक्रिय होतात आणि इयत्ता १० वी ची गांभीर्य पातळी वाढते.
१० वी ला यथायोग्य मार्क मिळवल्या नंतर , समोर येते ती इयत्ता ११ वी !!
दहावी चा भरघोस केलेला अभ्यास यांमुळे ११ वी मध्ये विद्यार्थी आल्यानंतर एक प्रकारचा कुलिंग पिरियड सुरू होतो आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसाज मार्क्स वेगाने कमी होतात .
कारण , पुढील उच्च शिक्षणाची १२-१३ वर्षांची वाटचाल ही याच इयत्ता ११ वी च्या मार्क्सवर अवलंबून असते .
त्यामुळे , उच्च शिक्षणाचा पायाच मुळात इयत्ता ११ वी आहे हे सर्वांनीच लक्षात ठेवायला हवे .
.....✍🏻 प्रा.शेषराव काळे
संस्थापक- संचालक
क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी , बारामती
करिअर मार्गदर्शक
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: