पराटी जाळू नका कुट्टी करून खत तयार करा
Автор: Sheti Mitra~Roshan Aherkar
Загружено: 2025-12-18
Просмотров: 30181
पराटी जाळू नका कुट्टी करून खत तयार करा
आपल्या जर रेकॉर्ड ब्रेक उत्पादन पाहिजे असेल तर आपल्या जमीन चा सेंद्रिय कर्ब जास्त पाहिजे त्या करिता शेणखत लेंडी खत व शेतातील पालापाचोळा हा शेतातच दाबा त्या पासून उत्तम खत तयार होते
कापूस कुट्टी मशीन
कापुस जाळू नका कुट्टी मशीन ने कुट्टी करा व खत तयार करून घ्या
कापूस कुट्टी मशीन ने उत्तम खत तयार होते
पराटी पेटवू नका बारीक करून कुट्टी करा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: