|| भाग 3 || तीन दिवसीय अमृतमंथन व्याख्यानमाला || सौ धनश्री ताई लेले यांचे व्याख्यान ||
Автор: Tushar Bhartiya
Загружено: 2022-01-09
Просмотров: 139937
तीन दिवसीय अमृतमंथन व्याख्यान माला 10,11,12 डिसेंम्बरला संपन्न झाली या व्याख्यानाला अमरावतीकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला 12 तारखेला बसायला जागा नव्हती तर सतरंजी वर श्रोते बसलेले सर्वांनी बघितले आम्ही सर्वांचे आभार मानतो किरोनाची भीती,थंडीचे दिवस अशा काळात श्रोत्यानाचा उत्साह प्रेरणादायी होता,तसेच सौ धनश्री ताई लेले यांचे व्याख्यान देण्याची पद्धत,अभ्यास,शब्द संपन्नता,एकाच घटना सांगताना अनेक उदाहरण थक्क करणारी होती. या वर्षी माऊलींची संजीवन समाधीला 725 वर्षे झाल्याने माऊलींचा फोटो सर्व रसिक श्रोत्यांना भेट म्हणून दिली. या आयोजनाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ज्यांनी सहकार्य केले त्यांचे मनःपुर्वक आभार व धन्यवाद या आयोजनासाठी मा.सौ धनश्रीताई लेले यांनी व्हिडीओ पाठवला आहे तो या ठिकाणीं देतो आहे.त्यांनी केलेल्या कौतुका बाबत आम्ही आभारी आहोत.पुन्हा भेटू पुढील अमृतमंथन व्याख्याना च्यावेळी.""""राम कृष्ण हरी"
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: