बाळ होण्यासाठी सुरक्षित IVF उपचार | महिला दिन विशेष | यशोदा आयव्हीएफ सेंटर | डॉ. बाळासाहेब खडबडे
Автор: Yashoda IVF & Fertility Centre
Загружено: 2022-03-09
Просмотров: 3850
नवी मुंबई पनवेल कामोठेमध्ये असलेले आयव्हीएफ तज्ञ डॉ. बाळासाहेब खडबडे (navi mumbai Kamothe panvel IVF Specialist Dr Balasaheb Khadbade) यांचं बाळ होण्यासाठी सुरक्षित IVF उपचार विषयावरील मार्गदर्शन.
यशोदा हॉस्पिटल आणि आयव्हीएफ सेंटर (Yashoda Hospital and IVF Center) मागील 15 वर्षांपासून लोकांची सेवा करीत आहे. यशोदा आयव्हीएफ सेंटर हे एक प्रगत, टेक्नॉलॉजींनी सुसज्ज असलेले एक यशस्वी हॉस्पिटल आहे. यशोदा हॉस्पिटलमध्ये सर्व सेवासुविधा उपलब्ध आहेत. आतापर्यंत अनेक जोडप्यांना संततीप्राप्ती करून देऊन त्यांच्या कुटूंबामध्ये आनंद निर्माण केला आहे. सर्व डॉक्टर हे उच्च शिक्षित आणि अनुभवी आहेत.
यशोदा हॉस्पिटल आणि आयव्हीएफ सेंटरमधील सुविधा:-
1. Test tube baby centre
2. Gynaecology
3. Maternity
4. Infertility
5. Laparoscopy
6. Surgery
7. Medicine
8. Sonography
9. Urology
10. Paediatrics
11. I.C.U / N.I.C.U
12. ENT
13. Orthopaedic
14. Dermatology
15. Ophthalmology
आजच आमच्याशी संपर्क करा:- 9022335332 / 9324580305
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: