Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

कडधान्य वापरून 1 किलो थालीपीठ भाजणी|थालीपीठ खुसखुशीत होण्यासाठी योग्य प्रमाण 1 KiloThalipith Bhajani

Автор: Sarita's Kitchen

Загружено: 2022-11-14

Просмотров: 464479

Описание:

*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
https://saritaskitchenofficial.com/

To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order –
https://saritaskitchenofficial.com/

थंडीच्या दिवसांत खाण्याचे वेगवेगळे प्रकार बनवतोच, उष्ण पदार्थ जास्त बनवले जातात, जसं की मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, Dryfruits लाडू, नाचणीचे लाडू, गुळाचे पदार्थ, त्यातही काहीतरी पौष्टिक आणि रोजच्या नाश्ता करण्यासाठी बरेच नवे प्रकार करतो. त्यातला एक प्रकार म्हणजे थालीपीठ भाजणी, पारंपरिक थालीपीठ भाजणी मुख्यत्वे करून डाळ, तांदूळ, ज्वारी किंवा बाजारी वापरुन बनवतात. पण आज आपण कडधान्य वापरून थालीपीठ भाजनी बनवतोय. आणि त्यापासून खुसखुशीत थालीपीठ कशी करायची तेपण पाहुयात. थालीपीठ खुसखुशीत तर होतीलच पण थालीपीठ वातड होऊ नये आणि जास्त वेळ खुसखुशीत राहण्यासाठी टिप्स सांगितल्या आहेत.

थालीपीठ भाजणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य– (इथे दिलेले वजनी प्रमाण वापरले तर तयार होणारी भाजणी 1 किलो च्या आसपास तयार होईल )
• तांदूळ 3 वाट्या / 500 ग्राम्स
• ज्वारी 1 वाटी / 125 ग्राम्स
• बाजरी 1 वाटी / 100 ग्राम्स
• गहू ½ वाटी / 50 ग्राम्स
• हरभरे ¾ वाटी / 100 ग्राम्स
• मूग हिरवे ½ वाटी / 100 ग्राम्स
• आख्खे उडीद ½ वाटी / 50 ग्राम्स
• पोहे 1 वाटी / 25 ग्राम्स
• धने ¼ वाटी / 10 ग्राम्स
• जिरे ¼ वाटी / 10 ग्राम्स
• मेथी दाणे 1 tsp

भाजणीचे थालीपीठ करण्यासाठी – ( 6-7 थालीपीठ बनवण्यासाठी )
• थालीपीठ भाजणी – 2 कप
• कोथिंबीर 1 कप
• बारीक चिरलेला कांदा 1 कप
• पांढरे तीळ 2 चमचे
• ओवा ¼ tsp
• लसूण मिरचीच ठेचा 2 tsp
• मीठ चवीनुसार
• तेल 2-3 चमचे
• हळद ½ tsp
• लावण्यासाठी तेल

Today we are making 1 kilo Thalipith Bhajani. Authentic Thalipith Bhajani done using rice and grains, but today we are making Thalipith Bhajani using whole grains. Which will be more healthier in these winter days. Also we are making Thalipith using this Bhajani. I have shared some tips to make the Thalipith khuskhushit.

Ingredients needed to make Thalipith Bhajani –
• Rice 3 Cups
• Jowar / Sorghum 1 Cup
• Bajara / Pearl Millet 1 cup
• Wheat ½ Cup
• Chana ¾ Cup
• Green Moong ½ Cup
• Black Split Gram (whole ) ½ Cup
• Beaten Rice / Poha 1 Cup
• Coriander Seeds 1/ 4Cup
• Cumin seeds ¼ Cup
• Fenugreek Seeds 1 tsp

For making Thalipith from Multigrain Thalipith Bhajani – (For 6-7 thalipith)
• Thalipith Bhajani Flour 2 Cups
• Chopped Fresh coriander 1 Cup
• Chopped Onions 1 Cup
• White Sesame 2 tbsp
• Carom seeds ¼ tsp
• Garlic and green chilly paste 2 tsp
• Salt to taste
• Turmeric ½ tsp
• Oil 2-3 tsp
• Oil / ghee for frying

#thalipithbhajani #1kilothalipithbhajanirecipe #bhajanichethalipithrecipe #thalipithrecipemarathi #thalipith #khamangthalipith #1किलोप्रमाणातथालीपीठभाजणी #थालीपीठरेसिपीमराठी #saritaskitchenमराठी #थालीपीठभजनी #महाराष्ट्रियनथालीपीठ

Watch my other recipes

खाल्यानंतर चव विसरणार नाही असा, गावरान चवीचा कोरडा तेल झुणका - भाकरी | Zunaka/Pithala Saritaskitchen
   • खाल्यानंतर चव विसरणार नाही असा, गावरान चवी...  

पिठलं - भाकरी /अस्सल मराठमोळी थाळी, सोप्पी पद्धत वापरुन बनवा खमंग झुणका भाकरी/Pithala bhakari recipe
   • पिठलं - भाकरी /अस्सल मराठमोळी थाळी, सोप्पी...  

रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची साधी थाळी 1 | महाराष्ट्रियन रेसिपी Shevga/methi zunka recipe
   • रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची सा...  

अस्सल मराठमोळी जेवण ज्याची सर कशालाच नाही, झणझणीत झुणका-भाकर अन वांग्याचे भरीत। सिंहगड थाळी। Pithla
   • रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची सा...  

******
Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram -   / saritaskitchenofficial  
Follow Us on FaceBook -   / 100053861679165  
For collaboration enquiries – [email protected]

कडधान्य वापरून 1 किलो थालीपीठ भाजणी|थालीपीठ खुसखुशीत होण्यासाठी योग्य प्रमाण 1 KiloThalipith Bhajani

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

स्वयंपाक रुचकर होण्यासाठी 6 महिने टिकणारा सब्जी मसाला Kitchen Tips for Daily Cooking | Sabji Masala

स्वयंपाक रुचकर होण्यासाठी 6 महिने टिकणारा सब्जी मसाला Kitchen Tips for Daily Cooking | Sabji Masala

Thalipeeth Bhajani Recipe in Marathi | How To Make Bhajani | थालीपीठाच्या भाजणीची रेसिपी | Mansi

Thalipeeth Bhajani Recipe in Marathi | How To Make Bhajani | थालीपीठाच्या भाजणीची रेसिपी | Mansi

घरीच बनवा Millet पीठ आणि टम्म फुगणारी Millet भाकरी | How to make MIllet flour & Millet roti at Home

घरीच बनवा Millet पीठ आणि टम्म फुगणारी Millet भाकरी | How to make MIllet flour & Millet roti at Home

१ किलो थालीपीठ भाजणी | ३ महिने टिकणारी खमंग थालीपीठाची भाजणी थंडीतला नाश्ता Thalipith Bhajani Recipe

१ किलो थालीपीठ भाजणी | ३ महिने टिकणारी खमंग थालीपीठाची भाजणी थंडीतला नाश्ता Thalipith Bhajani Recipe

Instant खमंग ज्वारीचे Thalipeeth Maharashtrian Recipes| 10 min बनवा कुरकुरीत थालीपीठ @indianahaar

Instant खमंग ज्वारीचे Thalipeeth Maharashtrian Recipes| 10 min बनवा कुरकुरीत थालीपीठ @indianahaar

जगातील सर्वात पौष्टिक पीठ एकदा जरूर बनवा | Thalipith Bhajni | थालीपीठ #breakfast #thalipith

जगातील सर्वात पौष्टिक पीठ एकदा जरूर बनवा | Thalipith Bhajni | थालीपीठ #breakfast #thalipith

योग्य आणि अचूक प्रमाणात बनवा खमंग थालीपीठ भाजणी । Thalipeeth Bhajani Recipe | Millet Year | Madhura

योग्य आणि अचूक प्रमाणात बनवा खमंग थालीपीठ भाजणी । Thalipeeth Bhajani Recipe | Millet Year | Madhura

झटपट सकाळचा नाष्टा दही धपाटे | सोलापुरी धपाटे आणि चटपटीत दह्याची चटणी Dhapate Recipe Breakfast Recip

झटपट सकाळचा नाष्टा दही धपाटे | सोलापुरी धपाटे आणि चटपटीत दह्याची चटणी Dhapate Recipe Breakfast Recip

गव्हाच्या पिठाचे गूळ वापरून दाणेदार लाडू / कोणतीही महाग समान न वापरता पौष्टिक गव्हाचे लाडू। 1 किलो प

गव्हाच्या पिठाचे गूळ वापरून दाणेदार लाडू / कोणतीही महाग समान न वापरता पौष्टिक गव्हाचे लाडू। 1 किलो प

मनूच्या डब्याची तयारी करताना माझं रुटीन | पसारा होऊ नये म्हणून ६-७ टिप्स काकडीचे थालीपीठ Thalipith

मनूच्या डब्याची तयारी करताना माझं रुटीन | पसारा होऊ नये म्हणून ६-७ टिप्स काकडीचे थालीपीठ Thalipith

१० लोकांची पावभाजी व व्हेज दम बिर्याणी | परफेक्ट पावभाजीसाठी ५ चुका टाळा ७टिप्स पाळा Pavbhaji Recipe

१० लोकांची पावभाजी व व्हेज दम बिर्याणी | परफेक्ट पावभाजीसाठी ५ चुका टाळा ७टिप्स पाळा Pavbhaji Recipe

Ratalyache Thalipeeth | उपवासाचे रताळ्याचे थालीपीठ | Sweet Potato Thalipeeth | Vrat Recipe

Ratalyache Thalipeeth | उपवासाचे रताळ्याचे थालीपीठ | Sweet Potato Thalipeeth | Vrat Recipe

1kg थालीपीठ भाजणी | नाष्टासेंटरसारखे खुसखुशीत, एकदाच पीठ मळा वेगवेगळे फ्लेवर द्या Thalipith Recipe

1kg थालीपीठ भाजणी | नाष्टासेंटरसारखे खुसखुशीत, एकदाच पीठ मळा वेगवेगळे फ्लेवर द्या Thalipith Recipe

थालीपीठ भाजणी/thalipith bhajani @smitaoakvlogs

थालीपीठ भाजणी/thalipith bhajani @smitaoakvlogs

खरडन पिठलं माईंडब्लोईंग खानदेशी खासियत  वेगळाच प्रकार भलतंच टेस्टी khardan pithla jalgaon khandesh

खरडन पिठलं माईंडब्लोईंग खानदेशी खासियत वेगळाच प्रकार भलतंच टेस्टी khardan pithla jalgaon khandesh

धपाटे बनवताना हे एक साहित्य घाला,धपाटे खुप खुसखुशीत व चवदार होतात|३ पद्धतीने दही धपाटे|Dahi Dhapate

धपाटे बनवताना हे एक साहित्य घाला,धपाटे खुप खुसखुशीत व चवदार होतात|३ पद्धतीने दही धपाटे|Dahi Dhapate

खमंग थालिपीठाची भाजणी |   Indian Quick Breakfast Recipe | How to make Thalipeeth Bhajani

खमंग थालिपीठाची भाजणी | Indian Quick Breakfast Recipe | How to make Thalipeeth Bhajani

फक्त १५ मिनिटात बनवा ज्वारीचे खमंग थालीपीठ l Thalipeeth l  Masala Jawar Roti l Jwariche Thalipeeth

फक्त १५ मिनिटात बनवा ज्वारीचे खमंग थालीपीठ l Thalipeeth l Masala Jawar Roti l Jwariche Thalipeeth

भरपूर प्रोटीन्स व फायबर युक्त पौष्टिक

भरपूर प्रोटीन्स व फायबर युक्त पौष्टिक "थालीपीठ भाजणी " व "भाजणीचं थालीपीठ" ! thalipeeth bhajani |

जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी बिना भाजणी थालीपीठ / खुसखुशीत खमंग। थालीपीठ / Thalipith

जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी बिना भाजणी थालीपीठ / खुसखुशीत खमंग। थालीपीठ / Thalipith

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]