Mithun rashiche December 2025 bhavishya| मिथुन डिसेंबर 2025 भविष्य। Gemini December 2025 rashifal
Автор: Astroguru Dr Jyoti Joshi
Загружено: 2025-11-19
Просмотров: 20402
मी एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. आपण डिसेंबर २०२५ या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण मिथुन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहिल? यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टीकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरु नका. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल? हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत? हे तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहचवू शकता. जेणे करुन आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे, ही बाब आमच्यापर्यंत पोहचू शकेल.
#MithunRashi #GeminiDecember2025 #DecemberHoroscope #MonthlyAstrology #GeminiZodiac #RashifalMithun #VedicJyotish #GeminiForecast #MithunRashiPrediction #December2025Astro #ZodiacSigns #KundliMithun #FinanceAndCareer #AstrologyUpdates #drjyotijoshi #astroguru #Mithun
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
https://drjyotijoshi.com/books/
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • Why Were You Born in This Sign? |आपला जन्...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kundali
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
https://drjyotijoshi.com/books/
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: