३५ वर्षांपासून वारी करत असलेले दिव्यांग वारकरी बाबा | Vaari Marathi
Автор: VAARI | Podcast
Загружено: 2025-07-05
Просмотров: 6270
नमस्कार मंडळी,
निरमळ वारी उपक्रम अंतर्गत आम्ही वरवंड गावात गेलो असताना एक अत्यंत प्रेरणादायी वारकरी बाबा भेटले – जे जन्मापासून शारीरिक अपंग असूनही मागील ३५ वर्षांपासून पंढरपूरची वारी सातत्याने करत आहेत.
त्यांचं जीवन, श्रद्धा, आणि हरपलेल्या मनानं ते सांगणारी त्यांची अनुभूती – हे सर्व काही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.
🌿 ही भेट आम्हाला खूप काही शिकवून गेली – भक्ती म्हणजे शरीर नव्हे, ती मनाची अवस्था आहे.
खालील लिंकद्वारे उत्पादने खरेदी केल्यास तुम्ही आमच्या कार्याला थोडं आर्थिक पाठबळ देता. हेच पाठबळ आम्हाला अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आमची सामग्री अधिक प्रभावी बनवण्यासाठी मदत करतं.
📿 जपमाळा (तुलसी माळ) –https://amzn.to/3UEWe0J
📖 सार्थ श्री ज्ञानेश्वरी – https://amzn.to/3JblNUy
👕धोती व कुर्ता –https://amzn.to/3HaqJbR
🙌 श्री विठ्ठल रुख्मिनी मूर्ती –https://amzn.to/46wBpMe
🌿पवित्र पूजा मंदिर – https://amzn.to/4lYM7jv
🔔 व्हिडीओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि अशा भक्तिभावाने भरलेल्या अनुभवांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा.
🙏 जय हरी विठ्ठल 🙏
#VaariMarathi #NirmalVaari #Varvand #Varkari #Inspiration #Wari2025 #PandharpurWari #SpiritualIndia #BhaktiMovement #ApangVarkari
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: