महासराव: महत्वाच्या प्रश्नांचा सविस्तर LIVE विश्लेषण | Science and Marathi |
Автор: IITian’s Mpsc | सरळसेवा | TET / TAIT
Загружено: 2025-11-15
Просмотров: 1249
🚨 पोलीस भरतीची अंतिम तयारी सुरू!
धर्मदाय महासराव LIVE TEST — जिथे तुम्हाला मिळेल थेट परीक्षेसारखा अनुभव आणि स्वतःची तयारी तपासण्याची संधी!
या विशेष LIVE सेशनमध्ये GK, मराठी आणि विज्ञान या तिन्ही विषयांवरील संभाव्य प्रश्न, त्यांची सोप्या भाषेतील स्पष्टीकरणांसह सविस्तर चर्चा केली जाईल.
🎯 तुमचं ध्येय: पोलीस भरतीत नक्की यश!
📘 सेशनची वैशिष्ट्ये:
✔️ पोलीस भरतीसाठी खास डिझाईन केलेली Full-Length LIVE टेस्ट
✔️ विषयवार प्रश्न – GK (Kiran Sir)
✔️ प्रत्येक प्रश्नाचे सखोल विश्लेषण व सोपी उत्तरतंत्रे
✔️ परीक्षेत वारंवार विचारले जाणारे महत्त्वपूर्ण मुद्दे
✔️ सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत सहभाग
✔️ गुण वाढवण्यासाठी टॉपर टिप्स व प्रभावी स्ट्रॅटेजी
🕘 LIVE वेळ: रात्री 09:00
📍 LIVE प्लॅटफॉर्म: YouTube – Exaam Guru Official
💯 संपूर्ण सेशन मोफत आणि सर्वांसाठी खुले!
📝 नोंदणीसाठी (FREE):
👇 खालील लिंकवर माहिती भरा
🔗 https://forms.gle/hJWEK3vBEjDMyJPq5
📲 Exaam Guru App (Free): Google Play Store वर उपलब्ध
📞 Contact: 9420716716 / 7709455557
📢 Telegram: @exaam_guru
💡 “Quality हाच निकालाचा पाया!”
🎓 Admission OPEN – मर्यादित जागा!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: