रि-पील हे औषध मूळव्याध समुळ नस्ट करते.
Автор: DR. RAJAN PATIL
Загружено: 2024-03-05
Просмотров: 876
मूळव्याधांची अनेक कारणे असू शकतात, खाण्य पिण्या ची सवई , मलनिःसारणाच्या वेळी अधिक ताण देणे किंवा गर्भावस्थेत रेक्टमच्या नसांवर दाब वाढणे . लक्षणांमध्ये मूळव्याधाच्या तीव्रतेनुसार सौम्य खाज आणि गैरसोयीपासून अंग पुढे घसरणें याचे (प्रोलॅप्स) समावेश असू शकते. मूळव्याध हा आजार जटिल होण्याची शक्यता कमी असते. तरी, उपचार न केल्यास मूळव्याध तीव्र आणि जळजळीच्या संवेदनांनी युक्त असा होऊ शकतो आणि यामुळे थ्रॉंबोसिस (थक्का जमणे) आणि क्षता (अल्सर) ही होऊ शकतात. सीसोदे हेल्थ केअर चे रि-पील हे औषध मूळव्याध ची गाठ समुळ नस्ट करते.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: