तुच माझं फुलपाखरू🦋 -Tuch Maz Fulpakharu💕| Kishor Jawale | Aashish Shinde | Pawan Ghaytadak | Rushi W
Автор: Vision Melodies
Загружено: 2023-03-16
Просмотров: 249319
निर्माता : ऋषिकेश वारभोग
गायक : किशोर जावळे
गीतकार : आशिष शिंदे
रेकॉर्डिस्ट : पवन घायतडक ( MG Studio )
संगीत संयोजक : अमोल समुद्र
पॅडमास्टर : पवनकुमार
हलगी : मनोज जाधव, अनिल आढाव
संभळ : कृष्णा गरडकर
~ मनःपूर्वक आभार
सर्व मित्रपरिवार
नवनवीन गाणे पाहण्यासाठी सबस्क्राईब करा @unaadmusic1228
Join Us
Instagram : www.instagram.com/unaadmusic/?igshid=YmMyMTA2M2Y%3D
Facebook : www.facebook.com/profile.php?id=100089905431589
Youtube : / @unaadmusic1228
Available On All Music Platform
Gaana | Instagram Reels | Wynk Music | Jio Savan | Apple Music | Spotify etc...
गीत :
सांग तुझ्यावर किती प्रेम मी करू
माझ्या काळजात ग माझ्या हृदयात ग
तूझ्या इष्काचा धिंगाणा सुरू
तूच माझं फुल पाखरू
तु मन मोहिनी सूर्याची रोहिणी चंद्राची तूच चांदणी
इंद्राची अप्सरा मेनका तुझ्या पुढं फिक्या आहे साऱ्याजणी
मनी प्रेमाचा सुगंध लागलाय बहरू
माझ्या काळजात ग,माझ्या हृदयात ग
तूझ्या इश्काचा धिंगाणा सुरु
तूच माझं फुल पाखरू
माझ्या प्रेमाच्या वेली वरती येऊन बसशील ग तू कधी
बघतोय वाट ग करु नको लेट ग आस तुझी मनामधी
तूझ्या अवती भवती किती दिवस फिरू
माझ्या काळजात ग, माझ्या हृदयात ग
तूझ्या इश्काचा धिंगाणा सुरू
तूच माझं फुल पाखरू
तु माझी सोनपरी,तू माझी कॅडबरी तू ग माझी हर्टबीट
गोंडस तू अशी गोजिरवाणी ग दिसाया आहेस तू स्वीट
सांग आशिष ला अजून किती धीर मी धरू
माझ्या काळजात ग, माझ्या हृदयात ग
तूझ्या इश्काचं धिंगाणा सुरू
तूच माझं फुलपाखरू
#marathi #tranding #visionstudio #unaad #unaadmusic #tora #lokgeet #taktar #lovesong #dhangaddhinga #dipakpatole #rushikesh #kkbanjo #royalmelody #akbanjo #anusreemane @ROYALMELODYTRACK @kishorjawaleoficial7831 @kkbanjofriends9001 @DevakadamOfficial @lokgeetpriyankapandey @akmusicaltrack3609 @rawaleshwarbanjo7630 @gautumi491 #dilbara #kishorjawale #fulpakharu fulpakhru meri dilruba dilruba dilbara
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: