कोकणातील श्रमाचा भोपळा | Beautiful Kokani Farm
Автор: Atharva Hardikar
Загружено: 2025-04-23
Просмотров: 18769
चल रे भोपळ्या टुणूक टुणूक हे आज्जीबाईच्या गोष्टीतील ऐतिहासिक वाक्य आज या व्हिडिओमधील खराखुरा भोपळा पाहून म्हटले तर अगदी योग्य ठरेल. खरं पाहता हा श्रम न करता झालेला भोपळा आहे पण भ्रमाचा भोपळा या वाक्प्रचारला तुकबंदी किंवा अंत्यानुप्रासिक अर्थात ऱ्हायमिंग असा हा आमचा श्रमाचा भोपळा आहे 😄
यानिमित्ताने आमच्या मंजिरी काकू, शुभ्रा वहिनी व काका आजोबा यांच्याशी निवांत गप्पा झाल्या व त्यांनी फुलविलेली बाग पाहता आली.
नारळ सुपारीचे आगार / आगर कोकणात अनेक ठिकाणी असतेच पण या घरासमोरील सुंदर बागेत प्रमुख उत्पादनाशिवाय अनेक फळझाडे व फुलझाडे आहेत.
तुम्हाला हा विडिओ आवडला तर लाईक, कमेंट व शेयर करा तसेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका...
#Kokan #Konkan #Maharashtra #Marathi #Kokani #MarathiCulture #KonkaniVibes #KokanBeauty #KokanChyaGoshti #KonkaniPride #Alibag #Murud #Pen #Roha #Shrivardhan #Tala #Mangaon #Mahad #Poladpur #Dapoli #Mandangad #Khed #Chiplun #Guhagar #Ratnagiri #Sangameshwar #Lanja #Rajapur #Devgad #Vaibhavwadi #Kankavli #Malvan #Sawantwadi #Vengurla
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: