जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही...
Автор: Balasaheb Thorat
Загружено: 2023-12-20
Просмотров: 169
जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात वाचला बोगस प्रमाणपत्राचा पाढा
राज्यात विशेषतः मुंबई मध्ये काही बनावट डॉक्टर तयार झाले आहे, ते व्यवसाय करत आहे.
काहीजण परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन येत असतात.
त्यांनी काही गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक असते.
परंतु काहीजण बनावट कागदपत्रे तयार करून वैद्यकीय व्यवसाय करत असतात.
असे मोठे रॅकेट राज्यात आहे.
याकडे पूर्णपणे शासनाचे दुर्लक्ष आहे.
आरोग्याबाबत चुकीचे घडत असेलतर यावर तातडीने कार्यवाही केली पाहिजेत.
यावर तातडीने आढावा घेऊन बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र करून व्यवसाय करणाऱ्यांवर व जनतेच्या आरोग्यांशी खेळणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करणार का?
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: