महाराष्ट्रातील ११ गड व जिंजी मिळून १२ गड जागतिक वारसा स्थळात नोंद झाले.महाराष्ट्र जिंकला,
Автор: 😎7STAR 😎
Загружено: 2025-07-11
Просмотров: 15
महाराष्ट्रातील ११ गड व जिंजी मिळून १२ गड जागतिक वारसा स्थळात नोंद झाले.महाराष्ट्र जिंकला, गड जिंकले 🚩अभिनंदन भारत 🇮🇳 जय शिवराय 🙏🙏
#trending #viral #marathinews #marathi
शिवरायांचे 'हे' 12 किल्ले युनोस्कोच्या यादीत | UNESCO Maharashtra Forts
छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांपैकी 12 किल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा मिळालाय. या किल्यांचा आता युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यात आला आहेत. या बारा किल्ल्यांमध्ये शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, लोहगड, खांदेरी, साल्हेर, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्गसह तामिळनाडूच्या जिंजीचा किल्ल्याचाही समावेश करण्यात आलाय...
#youtubevideo #viralvideo #महाराष्ट्र
#maharashtraforts #unescolist
#worldheritagesite #marathapride
#historicalforts #maharashtranews
#heritageindia #saamtvnewsi
UNESCO Maharashtra forts, 12 forts world heritage, Maratha pride news, Maharashtra history, UNESCO list India, Shivaji Maharaj forts, saam tv news, cultural heritage news

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: