भरती प्रक्रिया अनुकंप तत्त्वावर शासन निर्णय 2025 हा बदलणार का?
Автор: Pravin Vitekar
Загружено: 2025-09-15
Просмотров: 3113
भरती प्रक्रिया अनुकंप तत्त्वावर शासन निर्णय 2025 हा बदलणार का? महाराष्ट्र शासनाने 27 मार्च 2025 रोजी जो शासन निर्णय भरती प्रक्रियेचे नवीन निकष जारी केला आहे त्यामध्ये अनुकंप तत्त्वावर या मार्गावरून सुरक्षारक्षकांच्या कुटुंबातील वारसांना किंवा नातेवाईकांना त्या ठिकाणी भरती मध्ये सामील करून त्या कुटुंबाला न्याय देण्याकरिता एक व्यवस्था बनवलेले आहे तीच पूर्ण चुकीची व्यवस्था 2025 च्या शासन निर्णयामध्ये आहे तो शासन नव्याने बदल करणार का आणि कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब तसेच संघर्ष समिती तसेच सर्व संघटना शासनाकडे एकच मागणी करत आहेत की शासनाच्या अनुकंपा च्या जो नियम आहे त्यामध्ये फक्त मयत सुरक्षारक्षक किंवा मयत कामगार हाच नाही तर त्या ठिकाणी मेडिकल आणि फिट तसेच कायमस्वरूपी अपंगत्व असलेल्या त्या सुरक्षारक्षकाच्या कुटुंबातील नातेवाईक किंवा वारस यांना भरती करून त्या कुटुंबाला आर्थिक व सामाजिक आधार देण्याकरिता हे केलेली व्यवस्था यामध्ये शासनाने बदल हा केलाच पाहिजे तो बदल शासन करणार का हाच प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून मांडला आहे
#pravinvitekar #securityguard #suraksharakshak #motivation 
[email protected] 
whatsapp no.97020 25048                
 
                Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
- 
                                Информация по загрузке: