world biggest 3D rangoli of Chatrapati Shivaji Maharaj | shivjayanti at shivneri
Автор: Art Bhagyashree
Загружено: 2023-02-18
Просмотров: 220179
शिवजयंती च्या निमित्ताने मी व माझ्या सहकलाकारांनी मिळून सलग 4 दिवस शिवनेरी गडाच्या पायथ्याशी ही रांगोळी साकारत होतो. 🎨✨
गडाच्या पायथ्याशी वाहणारा प्रचंड वारा तसेच ऊन असताना सुद्धा केवळ शिवरायांच्या स्फुर्तीने आणि सर्वांचा एकजुटीने ही रांगोळी साकार झाली. 🌈
अखेरच्या दिवशी रांगोळी झाल्यावर जोराचा वारा आणि वादळ जणू काही आमची परीक्षा घेत होत... वादळाने बरीचशी रांगोळी उडाली पण आम्ही सर्वांनी तितक्याच उत्साहाने जोमाने ती परत पूर्ण केली... आणि बनवली शिवरायांची अभूतपूर्व विश्वविक्रमी 3d रांगोळी..! 😊🙌
या रांगोळी चा आकार 34,000 sq feet एवढा मोठा होता.
ज्या ठिकाणी शिवरायांचा जन्म झाला त्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांची विश्वविक्रमी 3D रांगोळी करता आली आणि त्याची नोंद इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने घेतली याचा खूप अभिमान आहे. 🚩🏰🏅💫🌏
For more artwork’s
Instagram link:
www.instagram.com/art_bhagyashree
Facebook link:
/ bhagyashree.deshpande.188
#shivajimaharaj #rangoli #worldrecord #art #portraitrangoli #shivjayanti
#art_bhagyashree

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: