चल रे भोपळ्या टुनुक टुनुक | Kids Story | आजी आणि भोपळ्याची मजेदार गोष्ट | Moral Story in Marathi
Автор: झोपेच्या गप्पा
Загружено: 2025-11-26
Просмотров: 140
मराठी बालकथा – चल रे भोपळ्या टुनुक टुनुक ही एक मजेदार आणि एक समज देणारी मराठी गोष्ट आहे.
ही गोष्ट लहान मुले आणि मोठ्यांसाठी सुद्धा खूप चांगली आहे.
या गोष्टीमध्ये एक आजी आहे जीला तिच्या मुलीला भेटायला जायचं आहे, परंतु तिकडे जाताना खूप मोठं जंगल आहे आणि त्या मध्ये हिंस्र प्राणी आहेत.
तरीही ती आजी हिमत करून प्रवासाला निघते.
प्रवासात तिला लांडगा आणि वाघ भेटतो, त्यांना तिला खायचे आहे, पण आजी त्यांना भुलवून तिच्या मुली कडे कशी पोहोचते आणि परत सुरक्षित घरी कशी परत येते हे या गोष्टीमध्ये सांगितलेले आहे.
समोर मोठ संकट असलं तरी धैर्य आणि संयम दाखवून आपण परिस्थिती कशी यशस्वीपणे सामोरे जाऊ शकतो हे या गोष्टीमधून कळते.
आजीची हिंमत, संयम आणि हुशारी ही गोष्टातून कळते.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: