ठाण्यात मनसे ३३-३४ जागा लढवणार? 'ठाकरे ब्रँड' आणि युतीची चर्चा | Thane MNS Election News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-29
Просмотров: 27912
ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या भूमिकेबद्दल एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यामध्ये मनसे ठाण्यात ३३ ते ३४ जागा लढवणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. आतापर्यंत २४ एबी फॉर्म वाटप झाल्याचेही या संभाषणात म्हटले आहे. विशेष म्हणजे, भाजप आणि शिंदे गटाला रोखण्यासाठी मनसे, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याचा उल्लेख यात आहे. 'ठाकरे ब्रँड' आणि मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत, विरोधकांच्या यादीत परप्रांतीय उमेदवार असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या दाव्यांची सत्यता आणि राजकीय समीकरणांची पडताळणी या रिपोर्टमध्ये केली आहे.
#MNS #ThaneElection #MaharashtraPolitics #ThaneNews #MunicipalElection #MarathiAsmita #PoliticalAlliance #SaamTV #Election2025 #MahaVikasAghadi #Politics #BreakingNews #MarathiNews #ThackerayBrand #Thane
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: