घर भाड्याने देताना सावधान राहा!
Автор: Young India Unchained
Загружено: 2025-12-15
Просмотров: 16151
नागपूर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक शुभांगी वानखेडे यांनी सामाजिक सुरक्षा विभाग (SSB) आणि नागपूर पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल सविस्तर माहिती दिली.
या विशेष मुलाखतीत त्यांनी महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांकडून सुरू असलेल्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला, तसेच सामाजिक सुरक्षा विभागाचे (SSB) नेमके कार्य काय आहे, महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून कोणते विशेष उपक्रम राबवले जातात, आपल्या शहराला अधिक सुरक्षित करण्यासाठी नागरिक पोलिसांना कोणत्याप्रकारे मदत करू शकतात, नागरिकांनी कोणत्याही भीतीशिवाय पोलिसांकडे मदतीसाठी का यावे आणि गुन्हेगारांवर कशाप्रकारे कडक कारवाई केली जाते, यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा केली.
नागपूर पोलिसांच्या या प्रयत्नांबद्दल अधिक माहितीसाठी, हा व्हिडिओ नक्की पहा आणि Young India Unchained या चॅनलला सबस्क्राइब करा!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: