रहा उपस्थित,मिळवा बक्षीस
Автор: Marathi Mati Education
Загружено: 2025-11-22
Просмотров: 18
सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून 'रहा उपस्थित, मिळवा बक्षीस.' हा नवोपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा चोप येथे राबविण्यात आला. अनियमित मुली , शाळेत न येणे त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असतो.त्यामुळे वर्गात १००% मुली नियमित उपस्थित राहिल्या तर अध्ययन अध्यापन करण्यास अडचण निर्माण होत नाही.सर्व उपक्रम व स्पर्धा परीक्षा तयारी करून सर्वांचा एकमेकांच्या सहकार्याने गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करत विद्यार्थीनींचा सातत्याने पाठपुरावा करून शैक्षणिक गुणवत्ता वाढ होते.बक्षीस मिळत असल्यामुळे प्रोत्साहन व प्रेरणा मिळते.त्यामुळे हा नवोपक्रम राबवून १००%उपस्थिती बाबत यशस्वी प्रयत्न करण्यात आला.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: