Pratapgad Fort महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार प्रतापगड किल्ला, अफजलखानाचा कोथळा काढला
Автор: Rahul Khadye Vlogs
Загружено: 2025-02-17
Просмотров: 462
Pratapgad Fort महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार प्रतापगड किल्ला, अफजलखानाचा कोथळा काढला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम इ.स.१६५६ पार पडलेे.
प्रतापगडाच्या लढाईत आदिलशाही सेनापती अफझल खान याला छत्रपती शिवाजी महाराजांनी ठार केले. ही लढाई १० नोव्हेंबर १६५९ रोजी महाराष्ट्राच्या सतारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्यावर लढली गेली होती. ही लढाई महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्वाच्या लढायांपैकी एक मानली जाते.
#PratapgadFort #ShivajiMaharaj #AafzalKhan #ShivrayanchiShakti #MarathiHistory #PratapgadKilla #MaharashtraHeritage #BattleOfPratapgad #HistoryOfMaharashtra #MarathaEmpire #HistoricFort #MaharashtraTourism
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: