कोकण नगर गोविंदा पथकाचा सराव २०२५| प्रशिक्षक विवेक कोचरेकर यांचं मार्गदर्शन |
Автор: क केतनचा
Загружено: 2025-07-04
Просмотров: 2557
कोकण नगर गोविंदा पथकाचा सराव २०२५| प्रशिक्षक विवेक कोचरेकर यांचं मार्गदर्शन |
जोगेश्वरी (पूर्व) येथील कोकण नगर गोविंदा पथक यांनी २०२५ साठीच्या दहीहंडी स्पर्धेच्या सरावाला जोशात सुरुवात केली आहे.
या सराव सत्रात आम्ही त्यांच्या जोशपूर्ण प्रयत्नांचा व्हिडिओ शूट केला आणि पथकाचे प्रशिक्षक श्री. विवेक कोचरेकर यांच्याशी खास संवाद साधला.
हा व्हिडिओ पाहा आणि गोविंदा पथकाच्या तयारीला दाद द्या!
पथकाचा उत्साह, शिस्त, आणि एकजुटीचा प्रत्यय येथे स्पष्ट दिसून येतो.
आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
#KokanNagarGovindaPathak #JogeshwariGovinda #DahiHandi2025 #VivekKocharekar #GovindaPractice #MumbaiGovinda #DahiHandiMumbai #GovindaPathak #MarathiCulture #TeamSpirit #गोविंदा #GovindaReGalla
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: