Jyeshtha Gauri लक्ष्मी ची मोठी बहीण अलक्ष्मी ची कथा नक्की ऐकावी.
Автор: Satvik Samarpan
Загружено: 2025-09-04
Просмотров: 3629
🌸 ज्येष्ठ गौरी आव्हाहण आणि पूजन कथा 🌸
मित्रांनो, समुद्रमंथनाच्या वेळी लक्ष्मी आणि तिची बहिण अलक्ष्मी प्रकट झाल्या. लक्ष्मी देवीला सुख, संपत्ती आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं, तर अलक्ष्मी दारिद्र्य आणि कलहाचं मूर्त स्वरूप होती. भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या कृपेने अलक्ष्मीला "ज्येष्ठ गौरी" म्हणून सन्मान प्राप्त झाला आणि तिच्या पूजनाची परंपरा सुरू झाली.
भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ गौरीचे आव्हाहण आणि पूजन केल्याने –
✨ घरातील दुःख, दारिद्र्य, तंगी, रोगराई दूर होते
✨ लक्ष्मी देवी प्रसन्न होते
✨ सुख, समृद्धी आणि शांती नांदते
ही पौराणिक कथा आपल्याला शुभ-अशुभ प्रसंगांचं महत्त्व आणि घरातील शुद्धता, सद्भावना राखण्याची शिकवण देते. 🌺
🙏 विडियो आवडला तर LIKE 👍, SHARE 📲 आणि SUBSCRIBE 🔔 नक्की करा, आणि कमेन्ट मध्ये लिहा – जय माता लक्ष्मी 🙌 जय देवी ज्येष्ठा
#ज्येष्ठगौरी #गौरीपूजन #पौराणिककथा #लक्ष्मीदेवी #भक्ती
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: