मुंबई ते कलावंतीण दुर्ग १७ किलोमीटर चा प्रवास
Автор: प्रवास सहयाद्रीचा
Загружено: 2026-01-10
Просмотров: 82
या गडाला भेट द्यायची असेल तर मुंबईहून पनवेल ट्रेन ने आल्यावर ट्रेन बस डेपोतून पुणे एक्सप्रेस हायवे ला जाणाऱ्या बस लागतात ते बस पकडून तुम्हाला शेडून फाट्यावर उतरून तिथून पुन्हा शेरिंग ऑटो लागतात...
दुसरा मार्ग म्हणजे वरून गांधी हॉस्पिटल जवळून शेअरिंग ऑटो लागतात बारा लोकांचे 200 ते 250 रुपये घेतात ते तुम्हाला डायरेक्ट कलावंतांच्या पायाथ्याशी सोडतात...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: