शिकागो सिटी ३६० व्ह्यू – १०३० फूट उंचीवरून घेतलेला असामान्य अनुभव 🌇🇺🇸
Автор: Life Beyond Nations
Загружено: 2025-08-02
Просмотров: 155
🌆 शिकागो सिटी ३६० व्ह्यू – १०३० फूट उंचीवरून | Chicago 360 Observation Deck Marathi Vlog 🇺🇸 🌆
🏙️ जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक असलेलं शिकागो, १०३० फूट उंचीवरून कसं दिसतं? पाहा या व्हिडिओमध्ये!
360 डिग्री अँगलने पूर्ण शहराचं विहंगम दर्शन – लेक मिशिगन, स्कायलाइन, गगनचुंबी इमारती आणि अजून बरंच काही!
🧍♂️ तुम्ही १०३० फूट उंचीवर ‘Tilt Experience’ करताय, असं वाटतंय का?
या व्हिडिओमध्ये अनुभव घ्या शिकागोच्या प्रसिद्ध 360 CHICAGO Observation Deck चा, जो John Hancock Center मध्ये आहे!
📸 खास वैशिष्ट्ये:
टॉप व्ह्यू ऑफ शिकागो
स्कायलाइन आणि लेक मिशिगनचा सुंदर नजारा
Tilt Glass Experience
भारतीय परिवाराचा अनुभव मराठीतून!
🎯 जर तुम्हाला ट्रॅव्हल, अमेरिका मधील जीवनशैली, आणि भारतीय दृष्टिकोनातून मराठी व्ह्लॉग्स आवडत असतील तर नक्की हा व्हिडिओ बघा आणि शेयर करा!
👍 लाइक, कमेंट आणि सबस्क्राईब करा
🔔 नवीन अमेरिका-मराठी ट्रॅव्हल व्ह्लॉगसाठी!
#ChicagoView #MarathiVlog #360Chicago #SkyDeck #LifeBeyondNations #MarathiUSA #TiltExperience #TravelVlogMarathi #शिकागो #SkylineView #IndianInUSA #LifeInAmerica
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: