आपुला तो एक देव करुनि घ्यावा । तेणेंवीण जीवा सुख नव्हे ॥
Автор: Nirmala tai laturkar
Загружено: 2023-07-16
Просмотров: 117546
निर्मलाताई लातूरकर यांच्या आवाजात एक नवीन
अभंग आपुला तो एक देव करुनी घ्यावा
अभंगा चे बोल :-
आपुला तो एक देव करुनि घ्यावा । तेणेंवीण जीवा सुख नव्हे ॥१॥
येर तीं माईकें दु:खाचीं जनिती । नाहीं आदि अंती अवसानीं ॥२॥
अविनाश करी आपुलिया ऎसें । लावीं मना पिसें गोविंदाचें ॥३॥
तुका म्हणॆ एका मरणॆंचि सरे । उत्तमचि उरे कीर्ति मागें ॥४॥
राग :- शिवरांजनी
#bhajan#abhang#classicalmusic#raag#santtukarammaharaj#dnyaneshwarmaharaj
#krishna#panduranga#vithalrakhumai
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: