भिमानं केलय धर्मांतर,गायिका: सुषमादेवी,कवी:रमेश थोरात
Автор: Bol Ramesh Bol
Загружено: 2025-10-11
Просмотров: 2125
#भीमगीत
#Ambedkar
#JaiBhim
भिमानं केलय धर्मांतर,गायिका: सुषमादेवी,कवी:रमेश थोरात #भीमगीत
हजारो वर्ष गुलामगिरीत खितपत पडलेल्या बहुजन समाजाला नवजीवन देण्याचं महान कार्य, डॉक्टर बाबासाहेबांनी शक्य करुन दाखवलं ते,धर्मांतर करुन.माणसाला माणूसपण नाकारणार्या, रुढी परंपरेचा पगडा असणार्या, चातुर्वणा सारख्या विषारी परंपरेला झुगारुन, बाबांनी हिंदू धर्म त्यागला आणि बौद्ध धर्म स्विकारला. बहुजन समाजावरचे बाबांचे पांग कधीच फिटणार नाहीत, त्यांच्या चरणी माझी लेखणी सादर समर्पित. ..कवी रमेश थोरात
गीत:भिमानं केलय धर्मांतर
गायिका :सुषमादेवी
कवी :रमेश थोरात
संगीत :रोहित रमेश
संगीत संयोजक :अशोक वायंगणकर
रेकॉर्डिंग: दिपक गौतम
विशेष सहकार्य: प्रदीप जाधव
#MarathiSong
#BuddhistSong
#DrBabasahebAmbedkar
#Sushmadevi
#RameshThorat
#Equality
#BhimGeet2025
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: