Best Vegetables for Health Turai
Автор: Jaya's Kitchen
Загружено: 2025-11-18
Просмотров: 110
घोसाळ्याची भाजी सोप्या पद्धतीने आणि घरच्या मसाल्यांमध्ये कशी करायची हे आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. ही भाजी चवदार, पौष्टिक आणि झटपट तयार होते. नवशिक्यांसाठीही अगदी सोपी रेसिपी!
👉 Ingredients (साहित्य):
घोसाळे
कांदा
टोमॅटो
हिरवी मिरची
मोहरी, जिरे
लाल तिखट, हळद, मीठ
कोथिंबीर
तेल
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: