गहू फुटवे वाढीसाठी जबरदस्त फॉर्म्युला | 10 ते 15% ने उत्पादन वाढवा | gahu khat vyavsathapan
Автор: Bakal Agro Pattern.!
Загружено: 2025-12-15
Просмотров: 10374
गहू फुटवे वाढीसाठी जबरदस्त फॉर्म्युला | 10 ते 15% ने उत्पादन वाढवा | gahu khat vyavsathapan
#गहू #gahu #bakalagropattern
शेतकरी बंधूंनो गहू पिकात मुळांचा विकास आणि फुटवे निघण्याचा कालावधी म्हणजे 20 ते 30 दिवसांचा टप्पा.
या काळात योग्य पोषक अन्नद्रव्य पिकाला दिल्यास मुळांचा विकास चांगला होतो फुटव्यांची संख्या जास्त वाढते आणि त्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
या व्हिडिओमध्ये गहू पेरणी केल्यानंतर दोन खत व्यवस्थापन आणि एक फवारणी अशी माहिती दिलेली आहे.
पहिले खत व्यवस्थापन 21 ते 25 दिवसाच्या दरम्यान करायचे आहे,
आणि दुसरे खत व्यवस्थापन 40 ते 45 दिवसांनी करायचे आहे.
👇खत व्यवस्थापनाचे फायदे
•पांढऱ्या मुळांची जोमदार वाढ
•फुटव्यांची संख्या वाढते
•पीक गडद हिरवेगार होते
•पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढते
•प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सुधारण्यास मदत होते
•लांब आणि जाड ओंब्या निघतात
•दाणे टनक वजनदार बनतात
गहू खत व्यवस्थापन
गहू फुटवे वाढीसाठी उपाय
गहू फुटवे वाढीसाठी फवारणी
गहू फुटवे
Gahu lagwad marathi
गहू लागवड माहिती मराठी
Gahu khat niyojan
Gahu favarni niyojan
Gahu futve
गहू फवारणी
गहू पिकाचे खत व्यवस्थापन
गहू
Gahu pik niyojan
Gahu niyojan
गहू फवारणी व्यवस्थापन
गहू फुटवे फवारणी
Gahu khat vyavsathapan
Gahu pahili favarni
Gahu
गहू व्यवस्थापन
Gahu pik khat niyojan
गहू पीक पहिली फवारणी
गहू पीक व्यवस्थापन
Gahu perni
Gahu vyavasthapan
Gehu fasal ki jankari
Gehu ki kheti
Gehun ki kheti
Gehu ki kheti kaise kare
गहू पहिली फवारणी
गहू फुटवा
Gahu favarni
Gahu lagwad
Gahu tannashak
गहू तणनाशक फवारणी
गहू तणनाशक
#gahu #गहू #farming #agriculture #farmer #bakalagropattern
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: