आ सो वा | 4th Anniversary Celebration🎉|
Автор: Aapali Sosal Vaahini
Загружено: 2025-07-30
Просмотров: 6386
‘आ सो वा’ म्हणजेच आपली सोसल वाहिनी – ४ वर्षांचा अप्रतिम प्रवास! 🎉
एका छोट्याशा बेडरूम मधून सुरू झालेला हा स्वप्नवत प्रवास आज मोठ्या ऑफिस, भक्कम टीम आणि लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे.
आमच्या YouTube कुटुंबाचा चौथा वाढदिवस काय विषय टीम, शशांक उडाके, खासरे टीव्हीचे मंदार आणि इतर युट्यूब मित्रांसोबत साजरा केला – Cricket, Music, Collaboration आणि धमाल गेम्सने भरलेला एक मस्त दिवस!
सुरुवातीपासून सोबत असलेल्या टीमचा प्रवास, आठवणी, आणि समीर सरांनी हा चॅनल कसा उभा केला, याबद्दलही भरभरून बोललो.
🙏 पण या प्रवासाचे खरे हिरो म्हणजे तुम्ही – आमचे प्रेक्षक!
"तुमचा विश्वासच आमचं बळ आहे... आणि तुमचं हसूच आमचं इनाम!"
"तुमच्यासोबत असल्यामुळेच 'अ सो वा' आज ‘आपली’ झाली आहे! ❤️
Thank You @vedifarmresort8849 For This Beautiful Location
#asova #vlog #आपलीसोसलवाहिनी #youtubejourney #4yearsofasova #youtubeanniversary #creatorscelebration #marathicreators #youtubersmeet #contentcreation #marathiyoutube #marathicontent #youtubemilestone #behindthescenes #teamcelebration #youtubeindia
aasova youtube channel, aasova 4th anniversary, marathi youtube channel, marathi content creators, content creator journey, youtube celebration vlog, creator meetup vlog, marathi youtubers, behind the scenes youtube, youtube channel growth, social media journey, youtube team celebration, samir khandekar, marathi youtube community, youtube success story, aasova vlog, 4 years youtube milestone, youtube, creator life, youtube collaboration video

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: