अकोल्यात ठाकरेसेना आणि वंचित महापौर पदासाठी आग्रही? | Akola Prakash Ambedkar News
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-22
Просмотров: 24873
अकोल्यात ठाकरेसेना आणि वंचित महापौर पदासाठी आग्रही? | Akola Prakash Ambedkar News
अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 'हाय व्होल्टेज पॉलिटिक्स' सुरू आहे. भाजपला रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष एकत्र येणार असल्याची माहिती वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी दिलीये.... मात्र, अधिकृत घोषणा लवकरच करू असं त्यांनी म्हटलंय... दुसरीकडं ठाकरेसेना आणि वंचित महापौर पदासाठी आग्रही असल्याची माहिती सुत्रांनी दिलीये.. त्यामुळे महापौर पदावरून आघाडी होण्यापूर्वीचं आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे...
#akola #prakasambedkar #shivsenautb #vanchitbahujanaghadi #mayorpost #politics #municipalelections #saamtvnews
akola news, prakash ambedkar, mayor election akola, vba in politics, shiv sena ubt, municipal corporation update, political negotiation, maharashtra news
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: