या 5 कारणांमुळे India आणि China मध्ये मैत्री झाली पाहिजे.. | भारत चीन मैत्री...
Автор: Inspired Dhiraj
Загружено: 2025-09-04
Просмотров: 974
या 5 कारणांमुळे India आणि China मध्ये मैत्री झाली पाहिजे.. | भारत चीन मैत्री...  #india_china
.
.
.
.
.या व्हिडिओमध्ये आपण एका अशा विषयावर बोलत आहोत, ज्याने सगळ्यांनाच गोंधळात पाडलंय. india चा कट्टर वैरी असलेला china , आपला मित्र बनू शकतो? आणि याचा 'क्रेडिट' कोणाला जातंय? चक्क अमेरिकेच्या Donald Trump यांना!
हा व्हिडिओ तुम्हाला जिओपॉलिटिक्स सोप्या आणि मजेशीर भाषेत समजून घेण्यास मदत करेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.
🔻ट्रम्पने America आणि चीनवर लादलेले टॅरिफ आणि भारतावर
त्याचा परिणाम.
🔻भारत-चीन मैत्रीचे ५ मोठे फायदे आणि ५ मोठे धोके.
.
.
.
Bharat China Relations, Donald Trump, India China Friendship, Geopolitics, Indo-China, Trump, Modi, She Jinping, Marathi News, Marathi Geopolitics, Global Politics, Trade War, India China Trade, Indo China Border, US-China Relations, SCO Summit, Aatmanirbhar Bharat, TikTok, CPEC, Xi Jinping Speech, Geopolitics Explained in Marathi, ट्रम्प, भारत चीन संबंध, भारत, चीन, जिओपॉलिटिक्स, राजकारण, मराठी, मोदी, शी जिनपिंग, व्यापार
.
.
.
#india_china #indiasco #india_russia #india_modi #americaindia #donaldtrump #trumpnews_marathi #viralnews #inspireddhiraj                
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
- 
                                
Информация по загрузке: