माझा मुलगा दीपक चा फाल्गुनी सोबत विवाह || Yajurvendra Mahajan || Deepstambh || Manobal
Автор: Deepstambh Foundation
Загружено: 2025-07-25
Просмотров: 33753
आज वडिल म्हणून माझ्या आयुष्यातील सुंदर क्षण शेअर करत आहे — माझा मुलगा दीपक
चा फाल्गुनी सोबत विवाह संपन्न झाला.
एकेकाळी अनाथ असलेला दीपक, मनोबलमध्ये आला…
एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला.
आज तो जलसंपदा विभागात ‘कालवा निरीक्षक’ आहे. आता त्याच्या
आयुष्यातील एका नवीन प्रवासाला त्यांनी सुरुवात झाली आहे.
लग्नात त्याच्या डोक्यावर फेटा बांधताना, त्याच्यासोबत मंडपात उभं राहून त्याला आशीर्वाद देताना — माझ्या डोळ्यांसमोर त्याचा संपूर्ण प्रवास तरळत होता.
दीपकच्या या नव्या प्रवासात संपूर्ण मनोबल परिवार त्याच्या सोबत उभा होता —
दीपस्तंभ चे लक्ष्मण सपकाळे हे त्याचे मामा म्हणून उभे राहिले.
माझ्या मुला मुलींचे आयुष्य सर्वार्थाने उभे राहतांना बघून मन आनंद, समाधान व सार्थकतेने भरून येतं....आज वडिल म्हणून माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण शेअर करत आहे — माझा मुलगा दीपक लग्नबंधनात अडकला.
एकेकाळी अनाथ असलेला दीपक, मनोबलमध्ये आला… आणि कायमचा आमचा झाला.आज तो जलसंपदा विभागात ‘कालवा निरीक्षक’ आहे आणि आता त्याच्या आयुष्यातील खरी साथ त्याने निवडली.
लग्नात त्याच्या डोक्यावर फेटा बांधताना, त्याच्यासोबत मंडपात उभं राहून त्याला आशीर्वाद देताना — माझ्या डोळ्यांसमोर त्याचा संपूर्ण प्रवास तरळत होता.
दीपकच्या या नव्या प्रवासात संपूर्ण मनोबल परिवार त्याच्या सोबत उभा होता — आणि मी, त्याचा ‘बाबा’, अतिशय भरून आलेल्या मनानं हे क्षण तुमच्यासोबत शेअर करत आहे.
#deepstambhfoundation
#deepstambhupscmpsclectures
#maharashtrabhushan
#दीपस्तंभफाऊंडेशन
#yajurvendramahajan
#yajurvedmahajan
#yazurvedmahajanspeech
#yajurvendramahajan speech
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: