Chala Ho Riddhapuri Javu | चला हो रीद्धपुरी जाऊ | Mahanubhav Panth Song | श्री गोविंदप्रभु भजन
Автор: Kumar Chiranjiv
Загружено: 2024-07-12
Просмотров: 94363
Chala Ho Riddhapuri Javu | चला हो रीद्धपुरी जाऊ | Mahanubhav Panth Song | श्री गोविंदप्रभु भजन
#Chala_Ho_Riddhapuri_Javu
#Chakradhar_Swami_Song
#Mahanubhav_Panth_Song
#महानुभाव_पंथ_भजन
#चला_हो_रीद्धपुरी_जाऊ
#कृष्णा_बुवा_देशमुख
#Govindprabhu_Bhajan
*********************************************
महानुभाव भजनसंध्या कार्यक्रमासाठी संपर्क करा - ८६९८९०४६१५, ९६२३५६५५४५
**********************************************
गायक - कृष्ण कुमार देशमुख यांच्या आवाजात घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी अजुन नवीन एक भजन चला हो रीद्धपुरी जाऊ.....
या आधी आपण गायक - कृष्ण कुमार देशमुख यांच्या आवाजात बरेच भजन ऐकले आणि त्या भजनाला सुद्धा आपण खूप सारा प्रतिसाद दिला त्या बद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार.. 🙏😊
तसेच कृष्ण कुमार देशमुख यांचे या नंतर पाठोपाठ 7 ते 8 भजन आम्ही कुमार चिरंजीव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करणार आहोत.. 😊🙏
**********************************************
: आशीर्वाद :
प.पु. प.म. श्री कारंजेकर मोठे बाबा, अमरावती
प.पु.प.म. श्री अंकुळनेरकर बाबा, जाधववाडी
प.पु.प.म. मधुकर बाबा शास्त्री, माहुर
प.पु. प.म. श्री सैंगराज बाबा शास्त्री, मकरढोकडा
प.पु.प.म. श्री यक्षदेव बाबा, रिद्धपुर
प.पु.प.म.श्री धनंजय दादा लोणारकर, जाळीचा देव
**********************************************
गीत – कुमार चिरंजीव
संगीत – कुमार चिरंजीव
गायक – कृष्ण कुमार देशमुख
निर्माता – कुमार चिरंजीव
कॅमेरा /व्हिडीओ ऐडिटीगं – गोपाल सुरडकर
रिकॉर्डिंग –श्रीकृष्ण सावंत, विधीवॉईस स्टुडिओ, मुबई
**********************************************
: सहयोग :
उमेश श्रीखंडे ( नागपूर )
श्याम कारंजेकर ( अष्टमासिद्धी )
गोपाल सुरडकर ( जाळीचादेव )
प्रवीण ठाकुर ( नागपूर )
*********************************************
कृष्ण कुमार देशमुख यांचे टॉप सर्व भजन खालील लिंकवर क्लिक करुन आपण बघू शकतात.. 👇🙏👇
महानुभावपंथ कृष्ण कुमार देशमुख भजन: • महानुभावपंथ कृष्ण कुमार देशमुख भजन
*********************************************
चला हो रीद्धपुरी जावु
गीत – कुमार चिरंजीव
चला हो रीद्धपुरी जावु
तो निर्गुण गोविंद पाहू || धृ ||
पवित्र त्या रीद्धपुरी
श्री प्रभू बाबा राज्य करी
गोविंद गोविंद
गोविंद गोविंद
गोविंद गोविंद
गोविंद गोविंद || १ ||
राऊळ माय राऊळ बाप
राऊळायांच्या चरणी सर्व माफ
अनाथांचा नाथ गोविंद
अनाथांचा नाथ गोविंद
अनाथांचा नाथ गोविंद
अनाथांचा नाथ गोविंद || २ ||
म्हणे चिरंजीव रीद्धपुरी
देव जेविले मातंगा घरी
राऊळ माय राऊळ बाप
राऊळ माय राऊळ बाप
राऊळ माय राऊळ बाप
राऊळ माय राऊळ बाप || ३ ||
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: