प्रेम बंधन,भाग-५१,अंतिम भाग || ओरिजनल मराठी हृदयस्पर्शी रोमँटिक प्रेमकथा || लव स्टोरी ||
Автор: Feeling fm मराठी कथा🎙️
Загружено: 2025-11-03
Просмотров: 3486
दोन जिवलग मैत्रिणी – महेश्वरी सामंत आणि संगीता राजाध्यक्ष.
एकीचं अरेंज मॅरेज होऊन आयुष्य बनलं दुःखाचं रणांगण… तर दुसरीचं लव्ह मॅरेज होऊन आयुष्य बनलं सुखाचं निवांत आकाश.
महेश्वरीने नवऱ्याच्या मारामाऱ्या, सासरच्या अत्याचारातही मुलगी परिधी सामंत हिला आपल्या जगात सुरक्षित ठेवलं. पण पुरुष जातीवरचा तिचा अविश्वास इतका गडद झाला की, परिधीला तिने घराच्या चार भिंतींतच बंदिस्त ठेवलं. तिच्या सौंदर्यापासून जगाची नजर वाचवताना, ती मुलगी मात्र हळूहळू आयुष्यापासूनच दुरावत गेली… 💔
तर संगीता – जिचं प्रेमाने केलेलं लग्न समाजाने नाकारलं होतं, ती मात्र आपल्या मेहनतीवर उभी राहिली. तिचा मुलगा – जगप्रसिद्ध डॉ. सिद्धार्थ राजाध्यक्ष, न्युरोलॉजिस्ट आणि मनोरोगतज्ञ – रागीट, गंभीर, फक्त कामाच्या दुनियेत रमलेला. 🌍👨⚕️
आणि मग नियतीने घडवून आणली परिधी आणि सिद्धार्थची भेट…
🌹 जेव्हा तिच्या भीतीला त्याच्या कठोरतेची साथ मिळाली…
🌹 जेव्हा त्याच्या थंड मनाला तिच्या निरागस डोळ्यांनी स्पर्श केला…
तेव्हा जन्म घेतला अशा प्रेमाचा,
👉 जे तुम्हाला श्वास रोखायला मजबूर करेल…
👉 जे प्रेम फक्त हृदयात नाही तर संपूर्ण अस्तित्वावर अधिकार करेल… ❤️🔥
हे फक्त एक प्रेम नाही, तर दुःखातून जन्मलेलं, विश्वासातून उभं राहिलेलं आणि जगाला पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवायला भाग पाडणारं प्रेम आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: