Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

10 डिसेंबर 2025 शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या | कर्जमाफी | कापूस भाव PM योजना,pik vima| NEWS HEADLINES

Автор: Mahiti Nation

Загружено: 2025-12-09

Просмотров: 20618

Описание:

👉👉🌾 राज्यातील शेतकऱ्यांसाठी सकाळच्या झटपट ठळक कृषी बातम्या | 10 डिसेंबर 2025 शेतकरी अपडेट्स |
Namo Shetkari Yojana, Ladki Bahin Yojana, कर्जमाफी, PM Kisan 15वा हप्ता, Crop Insurance, हवामान अंदाज, बाजारभाव, वीज पुरवठा, नुकसानभरपाई, मनोज जरांगे पाटील आंदोलन आणि इतर महत्वाच्या निर्णयांची संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये जाणून घ्या.

👉 अतिवृष्टीग्रस्तांसाठी १५,६४८ कोटींची मोठी तरतूद जाहीर करून सरकारने दिलासा दिला.

👉 अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तब्बल ७५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडत सरकारने आर्थिक ताकद दाखवली.

👉 पुरवणी मागण्यांत कृषी समृद्धी निधीला तुटपुंजी तरतूद देत शेतकरी नाराजीची शक्यता.

👉 वन विभागासाठी बिबट्या पावलासह ५६० कोटींचे पॅकेज सादर.

👉 तीन जिल्ह्यांत १८०० रेस्क्यू सेंटर तयार; नैसर्गिक आपत्ती जाहीर होणार प्रक्रिया वेगात.

👉 राज्यात केंद्राच्या धर्तीवर ई-नाम योजना लागू करून व्यापारातील अडथळे कमी करण्याचा प्रयत्न.

👉 अतिवृष्टी नुकसानीसाठी नगर जिल्ह्याला १२ कोटी ३८ लाखांची मंजुरी.

👉 हजारो शेतकन्यांना योजनांचा लाभ मिळणार; नाशिक–पुणे रेल्वे आता अहिल्यानगर मार्गे धावणार.

👉 रेल्वे मंत्रालयाने नवा समायोजित मार्ग जाहीर करून प्रवास सोयीस्कर होणार.

👉 कृषी विभागाच्या अहवालानुसार प्रतिएकर ४.७६ क्विंटल कापूस खरेदीची तयारी.

👉 कांद्याच्या दरात २०० रुपयांची वाढ; बाजारात तेजीची चिन्हे.

👉 बांगलादेशाने आयात बंदी हटवल्याने कांदा शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण.

👉 कोकणच्या हापूसला जीआय हक्क संरक्षणासाठी सरकार ठाम भूमिका घेत आहे.

👉 अकोला विभागात कापूस खरेदीची सर्वाधिक नोंद; बाजारात सकारात्मक वातावरण.

👉 कोरपनात विक्रमी कापूस खरेदी; पण सोयाबीनचे दर हमीपेक्षा ८०० रुपये कमी असल्याने शेतकरी अडचणीत.

👉 धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्र्यांची बंद दाराआड महत्त्वाची चर्चा; निर्णयांवर उत्सुकता.

👉 बीडच्या जलजीवन मिशनमध्ये १८९२ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; केंद्राची टीम लेखापरीक्षणासाठी दाखल.

👉 मक्याच्या चाऱ्याला १८०० रुपये दर मिळाल्याने पशुपालकांना दिलासा.

👉 महाडीबीटीवरील शेतकन्या अर्जांची पूर्वसंमती बंद; ट्रॅक्टर-यंत्र खरेदी थांबल्याने नाराजी.

👉 कन्नडमध्ये सातपैकी फक्त दोन मका केंद्र सुरू; नोंदणीसाठी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी.

👉 मेळघाटातील २१ गावे अंधारात, ४० गावे रस्त्याविना; विकासाच्या मागे अंधार कायमच.

👉 जिल्ह्यातील शाळांना २३ कोटींचा बूस्टर; २३५ पायाभूत सुविधा कामांना गती.

👉 शेतकऱ्यांबाबत सरकार बेजबाबदार असल्याची राजू शेट्टींची कडवी टीका.

👉 अतिवृष्टीग्रस्तांसाठी ६७० कोटींची अतिरिक्त मदत मंजूर.

👉 नवीन लाल कांद्याच्या भावात वाढ; बाजारात आणखी वाढीची अपेक्षा.

✅ Keywords (SEO):
शेतकरी बातम्या, Shetkari Batmya, PM Kisan 15वा हप्ता, Namo Shetkari 7वा हप्ता, Ladki Bahin Yojana, Kisan Karjmukti, Manoj Jarange Andolan, Pik Vima Update, Shetkari Update, नुकसानभरपाई बातम्या, Karjmukti Batmya, आजचा बाजारभाव, हवामान अंदाज महाराष्ट्र, कृषी बातम्या, Maratha Shetkari Batmya, आजच्या ठळक बातम्या, ठळक बातम्या, आपली बातमी, माहिती नेशन, mahiti nation

⚖️ Copyright Disclaimer:
Copyright Disclaimer under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is permitted by law for non-profit, educational or personal purposes.

10 डिसेंबर 2025 शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या | कर्जमाफी | कापूस भाव PM योजना,pik vima| NEWS HEADLINES

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Prithviraj Chavan Interview : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दिले पुरावे,19 तारखेला सत्ताबदल?

Prithviraj Chavan Interview : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दिले पुरावे,19 तारखेला सत्ताबदल?

Manoj Jarange Patil नी PM Modi, Amit Shah ना दिलं, Shaurya Patil प्रकरण काय आहे? | Sakal News

Manoj Jarange Patil नी PM Modi, Amit Shah ना दिलं, Shaurya Patil प्रकरण काय आहे? | Sakal News

16 डिसेंबर 2025 शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या | कर्जमाफी | कापूस भाव PM योजना, pik vima| NEWS HEADLINES

16 डिसेंबर 2025 शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या | कर्जमाफी | कापूस भाव PM योजना, pik vima| NEWS HEADLINES

Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीवरून नाना पटोले यांनी सरकारला धरलं धारेवर | Agrowon

Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीवरून नाना पटोले यांनी सरकारला धरलं धारेवर | Agrowon

Winter Session 2025 | शेतकऱ्यांची मदत का रखडली? विरोध सभागृहात आक्रमक | Special Report

Winter Session 2025 | शेतकऱ्यांची मदत का रखडली? विरोध सभागृहात आक्रमक | Special Report

Bade Mudde | Maharashtra Farmers News | शेतकरी कधी ठरवणार भाव? | Shetkari Karj Mafi | CM Fadnavis

Bade Mudde | Maharashtra Farmers News | शेतकरी कधी ठरवणार भाव? | Shetkari Karj Mafi | CM Fadnavis

Почему пророчество Мессинга о

Почему пророчество Мессинга о "правителе-бухгалтере" совпало с Белоусовым? Это неспроста.

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा | लोकसभेत सर्वात मोठा निर्णय pik karjmafi | farmer scheme

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा | लोकसभेत सर्वात मोठा निर्णय pik karjmafi | farmer scheme

17 डिसेंबर 2025 शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या | कर्जमाफी | कापूस भाव PM योजना,pik vima |NEWS HEADLINES

KOTHRUD POLICE LADY CASE: पुण्यातील महिलेनं कोल्हापूरच्या पुरुषावर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा

KOTHRUD POLICE LADY CASE: पुण्यातील महिलेनं कोल्हापूरच्या पुरुषावर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा

Эти 9 Ловушек преподносят под видом Доброты - Это должен знать каждый! Еврейская мудрость

Эти 9 Ловушек преподносят под видом Доброты - Это должен знать каждый! Еврейская мудрость

ABP Majha Headlines : 10 : 00 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 DEC 2025 : ABP Majha

ABP Majha Headlines : 10 : 00 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 DEC 2025 : ABP Majha

राज्य सरकार कडून मिळणार बळीराजाला परत मदत | या चार जिल्ह्याला जास्तीची मदत #wintersession

राज्य सरकार कडून मिळणार बळीराजाला परत मदत | या चार जिल्ह्याला जास्तीची मदत #wintersession

विखे, थोरात, तांबे, खताळ, लहामटे, वाकचौरे, सर्व आमदार खासदारांना डॉ. अजित नवले यांनी धु-धु धुतले

विखे, थोरात, तांबे, खताळ, लहामटे, वाकचौरे, सर्व आमदार खासदारांना डॉ. अजित नवले यांनी धु-धु धुतले

17 डिसेंबर 2025 शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या | कर्जमाफी | कापूस भाव PM योजना,pik vima |NEWS HEADLINES

17 डिसेंबर 2025 शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या | कर्जमाफी | कापूस भाव PM योजना,pik vima |NEWS HEADLINES

😮Патриарх Кирилл сказал это прямо в лицо РОССИЯНАМ. Смотрите, пошёл в разнос! @Popularpolitics

😮Патриарх Кирилл сказал это прямо в лицо РОССИЯНАМ. Смотрите, пошёл в разнос! @Popularpolitics

16 डिसेंबर 2025 | Maharashtra Latest News | महाराष्ट्र बातम्या | Today Maharashtra News

16 डिसेंबर 2025 | Maharashtra Latest News | महाराष्ट्र बातम्या | Today Maharashtra News

एजन्ट ने पोरगी पाहायला नेलं पोरीने केला घोळ #comedy

एजन्ट ने पोरगी पाहायला नेलं पोरीने केला घोळ #comedy

17 डिसेंबर 2025 | Maharashtra Latest News | महाराष्ट्र बातम्या | Today Maharashtra News

17 डिसेंबर 2025 | Maharashtra Latest News | महाराष्ट्र बातम्या | Today Maharashtra News

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]