कीर्तनधारा -ह.भ.प रामराव महाराज ढोक - भाग 4
Автор: Vishwashanti Darshan
Загружено: 2025-12-14
Просмотров: 512
॥ अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र, जिथे नांदतॊ ज्ञानराजा सुपात्र
तया आठविता महापुण्य राशी ,नमस्कार माझा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांसी ll
इंद्रायणी नदीच्या काठी बसलेले गाव म्हणजे आळंदी. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा दिव्य अवतार व चरित्र घडले ते याचपरम पावन क्षेत्रांत. त्याच्यां खाणाखुणा या गावाने अजून जपून ठेवल्या आहेत.हाचठेवा जतन व्हावा आणि ही भागवत धर्माची पताका पुढील पिढीच्या हातात
अभिमानानं फडकावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिवर्षी
विश्वधर्मी.प्रा.डा.विश्वनाथ दा.कराड सरांच्या संकल्पनेतून ज्ञानेश्वर माऊलींचा
संजीवन समाधी सोहळ्याच्या औचित्याने जागतिक सहिष्णुतासप्ताह सोहळ्याचे
आयोजन या इंद्रायणीच्या घाटावर करण्यात येते.
श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ,विश्वरुप दर्शन मंच ,माईर्स एम.आय.टी.
शिक्षणसमूह ,विश्वशांती केंद्र आळंदी यांच्यावतीने तीर्थक्षेत्राकडून
ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा कार्यक्रम या भूमीत पार पडला.त्याचाच भाग या क्रार्यक्रमातून पाहूयात
#dnyaneshwarmauli #vishwashantidarshan
#tukarammaharaj #kirtan #kirtanbhajan
#mauli #alandi #indrayanti #vithalmauli #pandharpur #prawachan #kirtan #kirtandhara #samartha #tukarammaharaj #tukarammaharajabhang #tukaram #abhang #kirtan #kirtanbhajan #kirtandhara #kirtanbhakti #maharaj #dnyaneshwarmauli #education #viralvideo #viralvideos #trending #trend #trendingvideo #dehu #alandi #indrayani #pandharpur #samdhi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: