गावकरी स्टाईल वनभोजन 🥘 | निसर्गाच्या कुशीत मटण-चिकन रस्सा 😍 | Desi Vanbhojan Vlog
Автор: Sachu Bhoye
Загружено: 2025-12-19
Просмотров: 283
आज आम्ही सगळे गावकरी मिळून नदीकाठी जाऊन एकदम झकास अशी मटण-चिकनची भाजी बनवली 🔥
निसर्गाच्या सानिध्यात, दगड-मातीच्या चुलीवर, मसालेदार गावठी स्टाईलमध्ये केलेलं हे वनभोजन पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही 😍
हसत-खेळत स्वयंपाक, नदीचं थंड पाणी, गावची मस्ती आणि शेवटी गरमागरम भाजी 🍗
असा खरा गावाकडचा आनंद तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.
व्हिडिओ आवडला तर 👍 Like, Share आणि Channel Subscribe करा 🙏
असंच आणखी गावठी व्हिडिओसाठी आमच्यासोबत राहा ❤️
#Vanbhojan #GavthiCooking #ChickenBhaji #MuttonBhaji #RiverSideCooking #Gavkari #DesiFood #VillageLife #tejagurav #food #minivlog
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: