आज केली जाऊबाईंची चोर ओटी .... नवीन वर्षातला सगळ्यात गोड धमाका 🎉🤗
Загружено: 2026-01-02
Просмотров: 24214
आजचा व्ह्लॉग खूप खास आहे 💛
31 डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसोबत आमच्या घरात झाला एक गोड सरप्राईज ✨
माझ्या जाऊबाई प्रेग्नेंट असल्यामुळे,
मी आणि माझ्या मैत्रिणीने मिळून तिच्यासाठी घरातल्याच घरात खास चोरओटीचा कार्यक्रम ठेवला ❤️
साडी, हळदीकुंकू, डेकोरेशन,
आणि सगळ्या फॅमिलीचा एकत्र आलेला सुंदर क्षण 🥹
कधी कधी जाऊ-जावांचं नातं हे फक्त नातं नसतं…
ते मैत्री, प्रेम आणि आधार असतो 💛
व्ह्लॉग आवडला असेल तर
👍 Like | 💬 Comment | 🔔 Subscribe नक्की कराVlog
3️⃣ नवीन वर्षातला सगळ्यात गोड धमाका 🎉 | जाऊसाठी चोरओटी
#JauJavanchiNati #FamilyBond #ChorOti #PregnancySurprise #MarathiVlog #FamilyVlog #NewYearCelebration #EmotionalMoments#IndianFamily#JauSpecial#MiniVlog#YouTubeVlog#LoveAndCare
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: