श्रीतुकाराम महाराज चरित्र कथासार. (भाग१)निरूपण - श्रीचंद्रशेखर महाराज देगलूरकर
Автор: Sri Chandrashekhar Maharaj Degloorkar
Загружено: 2019-03-02
Просмотров: 238200
भाग्यनागर (हैद्राबाद) तेलंगणा येथे दिनांक 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2019 या कालावधीत (४०९२) वाचकांसह भव्यदिव्य श्रीतुकाराम गाथा पारायण साजरा झाला. याच काळात सायं सत्रात सद्गुरुंच्या मुखातून श्रीतुकाराम महाराज चरित्र कथासार प्रवचने झाली. गाथा पारायणा करिता श्रीदादा महाराज शिरवळकर व श्री राम महाराज अखेगावकर उपस्थित होते. जागराचे कीर्तन श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर तर काल्याचे कीर्तन सद्गुरूंनि केले। तेलंगणा येथे झालेला हा मोठा, भव्यदिव्य असा हा वारकरी सांप्रदयाचा प्रथम सप्ताहच.
आयोजन - श्रीबन्सीलाल वागदरे परिवार व
सद्गुरू श्रीचंद्रशेखर महाराज देगलूरकर सेवा समिती यांनी केली.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: