आमदारसाहेबांकडे केली होती गावातील व्यायाम शाळेच्या साहित्या साठी मागणी……प्रचार २०२४
Автор: Swaraaj Patil (Karad-Warunji )
Загружено: 2025-05-08
Просмотров: 895
मा.डॉ.अतुल बाबा भोसले हे उद्घाटन समारंभा दरम्यान वारुंजी गावच्या दौऱ्यावरती होते…..त्यावेळी बाबा मतदारसंघाचे आमदार नसतानाही माझी मागणी त्यांनी लगेच मान्य करून त्याचा प्रस्ताव घेतला…..आपल्या मतदारसंघात एखाद्या गोष्टीची गरज असेल तर त्यांना ते कमी पडता नये याची पुरेपूर काळजी ते प्रतेकवेळी घेतात आणि माझ्या सारख्या तरुण कार्यकर्त्यांच्या पाठी भक्कम उभे राहतात……
अतुल बाबा भोसले कराड दक्षिण
Atulbhosale
Atulbaba
Bhosale
Krushnahospital karad
Karad south news
Atulbhosale news
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: