#नवदुर्गा
Автор: Shekhar Chhatre
Загружено: 2025-09-22
Просмотров: 155
नमस्कार
अभ्युदयवार्ता च्या नवदुर्गा या सदरात आजच्या पाहुण्या आहेत
शांता आरोटे.....
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुले लहान असताना धैर्याने एकटीने रात्रंदिवस मेहनत करून पैसा उभा केला बालविकास योजनेसाठी शिकवण्या घेत असताना दहा रुपये बचतीपासून 100 नंतर पाचशे पर्यंत बचतीची सवय 300हून अधिक भाजी विक्रेते छोटे व्यावसायिक याना बचतीच्या माध्यमातून पैसे जमा करण्याची सवय लावून आता त्यांना मोठे करत स्वतःचा संसार सावरला .मुलांना पदवीधर केले.त्याची लग्न लावली मोठ केलं घर घेतलं आणि आता सगळं सुख असूनही मेहनतीची
अल्पबचतीसाठी अथक मेहनत अजूनही सुरू आहे त्या म्हणतात "कष्टाला पर्याय नाही कष्ट केले तरच परमेश्वर तथास्तु म्हणतो"
#नवदुर्गा
निवेदिका: अलका सपकाळे
#अभ्युदयवार्ता
संपादक: शेखर छत्रे #अभ्युदयवार्ता
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: