Ahmednagar: दहावीत पास झाल्यानंतर छोटा पुढारी घनश्याम दरोडेसोबत बातचीत
Автор: ABP MAJHA
Загружено: 2018-06-11
Просмотров: 14703367
अहमदनगर : महाराष्ट्रतील छोटा पुढारी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या घनश्याम दरोडेला दहावीत 51 टक्के मिळाले आहेत. शारीरिक आजार आणि गावातील विजेच्या समस्यांवर मात करुन त्याने हे यश मिळवलं. घनश्यामची मूर्ती लहान असली तरी त्याची किर्ती महान आहे.
दहावीच्या निकालानंतर एबीपी माझाने घनश्यामसोबत खास बातचीत केली. अभ्यासात आलेले विविध अडथळे, शेतकरी संप, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या या सर्वांवर त्याने सडेतोड उत्तरं दिली.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: