Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

नंदुरबरात खासदार बदलण्याच्या शिंदे गटाच्या मागणीने राजकीय भूकंप

Автор: Loknayak News (लोकनायक न्युज)

Загружено: 2024-01-07

Просмотров: 122831

Описание:

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @loknayaknews  

#nawapur #nandurbarkar #nandurbarlive #nandurbarnews #nandurbarlive
नंदुरबार:

नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नंदुरबार डेव्हलपमेंट फोरम ची बैठक छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे पार पडली.

बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. यात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,आमदार शिरीष नाईक,आमदार राजेश पाडवी,आमदार के सी पाडवी,माजी मंत्री पद्माकर वळवी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे,शिवसेना जिल्ाप्रमुख किरसिंग वसावे,जिल्हा प्रमुख राम रघुवंशी, भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित कृ उ बा समिती शहादा सभापती अभिजित पाटील,भाजपा प्रदेश सदस्य नागेश पाडवी,विजयसिंह पराडके, आदि सह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते....

या बैठकीनंतर शिंदे गटाच्या नेत्यांनि केली लोकसभेच्या उमेदवार बदलण्याची केली मागणी...यात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले की.

आम्ही युती धर्मपाडू मात्र युतीतील सर्व पक्षांना सोबत घेऊन जाणारा लोकसभेच्या उमेदवार भाजपने द्यावा
खासदार टोलमुक्त असावा अशी अपेक्षा शिंदे गटाचे संपर्कप्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली व्यक्त......

लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपाकडून सुरू झाली आहे मात्र आज नंदुरबार जिल्हा विकास फोरमचे बैठक झाली या बैठकीत बैठकीत आज सर्व पक्ष नेते एकत्र आले होते या बैठकीत जिल्ह्याचा विकासाच्या अनुषषावर चर्चा झाली या बैठकीनंतर शिंदे गटाच्या संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपच्या खासदारांचा मनमानी कारभारामुळे युती धर्म पाळला जात नाही तर अशा उमेदवाराला भाजपाने उमेदवारी देऊ नये, अनेक विकास कामांमध्ये टोल घेतला जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप चंद्रकांत रघुवंशींनी खासदारावर केला आहे. त्यामुळे खासदार डॉ हिना गावित यांना उमेदवारी देऊ नये अशीच मागणी शिंदे गटाने करत नवीन राजकीय भूकंप जिल्ह्यात केला आहे.....

लोकनायक न्युज करिता प्रतिनिधी राहुल शिवदे तळोदा जिल्हा नंदूरबार.....

#लोकनायक #loknayaknews #लोकनायक_न्युज #loknayak_news
#newsmaharashtra #bjp #shivsena #marathinews #fatafatnews #dailynews #newsupdates #मराठीबातम्या
#topnews #mahavikasaghadi #latestmarathinews #ncp #congress #shivsena #news #latestnews
#breakingnews #trendingnews
#marathinewsupdates #marathibatmya
#nationalnews #mns #localnews
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | लोकनायक न्युज | Loknayak News | Loknayaknews

All about this channel
marathi live news
marathi news
mumbai news
Live TV
मराठी बातम्या
ऑनलाईन बातम्या
marathi online news
maharashtra politics
latest marathi news
maharashtra breaking news
NCP
Shivsena
मराठी
मराठी बातम्या
marathi
marathi news
marathi news live
todays marathi news
Maharashtra political news
national news in marathi
marathi batmya
sharad pawar
ajit pawar
devendra fadnavis
uddhav thackeray
maharashtra politics
raj thackeray
marathi batmya
marathi batmya live
latest marathi news
marathi news video
latest news
मराठी बातम्या लाईव्ह

नंदुरबरात खासदार बदलण्याच्या शिंदे गटाच्या मागणीने राजकीय भूकंप

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

tv9 Marathi Special Report | भाजपचे मुनगंटीवार विरोधकांचे 'भाऊ'? : Sudhir Mungantiwar

tv9 Marathi Special Report | भाजपचे मुनगंटीवार विरोधकांचे 'भाऊ'? : Sudhir Mungantiwar

Nandurbar BJP Sabha Live : नंदुरबार भाजपाची सुभाष चौकातील जाहीर सभा लाईव्ह...!

Nandurbar BJP Sabha Live : नंदुरबार भाजपाची सुभाष चौकातील जाहीर सभा लाईव्ह...!

PM Awas Yojana : Nandurbar मध्ये पिंट्यासह सात जणांच्या नावावरचं घरकुल कोणी खाल्लं?

PM Awas Yojana : Nandurbar मध्ये पिंट्यासह सात जणांच्या नावावरचं घरकुल कोणी खाल्लं?

Nandurbar News: Vijayakumar Gavit आणि  K. C. Padavi यांच्याच हमरीतुमरी का झाली? Congress vs BJP |RO3

Nandurbar News: Vijayakumar Gavit आणि K. C. Padavi यांच्याच हमरीतुमरी का झाली? Congress vs BJP |RO3

भाजप आमदार Vijaykumar Gavit आणि शिंदे गटाचे Ram Raghuvanshi मध्ये जुंपली, नेमकं काय घडलं?

भाजप आमदार Vijaykumar Gavit आणि शिंदे गटाचे Ram Raghuvanshi मध्ये जुंपली, नेमकं काय घडलं?

Nandurbar ZP Polls | नंदुरबार जिल्हा परिषदेत सत्ता कुणाची? महायुतीतील वादाचा काँग्रेसला होणार फायदा?

Nandurbar ZP Polls | नंदुरबार जिल्हा परिषदेत सत्ता कुणाची? महायुतीतील वादाचा काँग्रेसला होणार फायदा?

Uddhav Thackeray UNCUT : Bhaskar Jadhav विरोधीपक्ष नेते होणार, पण सरकार घाबरतंय का?; ठाकरे संतापले

Uddhav Thackeray UNCUT : Bhaskar Jadhav विरोधीपक्ष नेते होणार, पण सरकार घाबरतंय का?; ठाकरे संतापले

Heena Gavit join BJP LIVE | हिना गावितांची घरवापसी, भाजप प्रवेश लाइव्ह

Heena Gavit join BJP LIVE | हिना गावितांची घरवापसी, भाजप प्रवेश लाइव्ह

गावित कुटुंबच गद्दार, महायुतीत फाटल.. | MaxMaharashtra

गावित कुटुंबच गद्दार, महायुतीत फाटल.. | MaxMaharashtra

नंदुरबारात आदिवासींची मतं कुणाच्या बाजूने? Heena Gavit | Nandurbar Loksabha 2024 | Regional Diary

नंदुरबारात आदिवासींची मतं कुणाच्या बाजूने? Heena Gavit | Nandurbar Loksabha 2024 | Regional Diary

Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav:जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report

Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav:जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report

Aaditya Thackeray Speech | हे सरकार लाडक्या बहिणींचे नाही, 2100 रुपये कधी देणार?

Aaditya Thackeray Speech | हे सरकार लाडक्या बहिणींचे नाही, 2100 रुपये कधी देणार?

Jayant Patil vs Eknath Shinde : लाडक्या बहिणीला २१०० रुपये कधी? जयंतराव बोलताच शिंदे ताडकन उठले

Jayant Patil vs Eknath Shinde : लाडक्या बहिणीला २१०० रुपये कधी? जयंतराव बोलताच शिंदे ताडकन उठले

СУМАСШЕДШИЙ КЛЁВ КРУПНОГО СУДАКА! НАРВАЛСЯ НА ЖОР РЫБЫ ПЕРЕД ЗИМОВКОЙ. АСТРАХАНЬ.

СУМАСШЕДШИЙ КЛЁВ КРУПНОГО СУДАКА! НАРВАЛСЯ НА ЖОР РЫБЫ ПЕРЕД ЗИМОВКОЙ. АСТРАХАНЬ.

⚡СРОЧНОЕ заявление Трампа о КОНЦЕ ВОЙНЫ! Требует НЕМЕДЛЕННЫХ ВЫБОРОВ в Украине.Зал ЗАТИХ после этого

⚡СРОЧНОЕ заявление Трампа о КОНЦЕ ВОЙНЫ! Требует НЕМЕДЛЕННЫХ ВЫБОРОВ в Украине.Зал ЗАТИХ после этого

'आम्ही आंदोलन करतो तेव्हा अंगावर सोडता, त्याच पोलिसांसाठी घरं मागतोय' Aaditya Thackeray काय म्हणाले?

'आम्ही आंदोलन करतो तेव्हा अंगावर सोडता, त्याच पोलिसांसाठी घरं मागतोय' Aaditya Thackeray काय म्हणाले?

भाजपाचं 'शिंदे संपवा' मिशन सुरु? 'या दोघांची मस्ती मी जिरवणार' Eknath Shinde | BJP Devendra Fadanvis

भाजपाचं 'शिंदे संपवा' मिशन सुरु? 'या दोघांची मस्ती मी जिरवणार' Eknath Shinde | BJP Devendra Fadanvis

LIVE | नंदुरबारात शिवसेना आ. चंद्रकात रघुवंशींची दणदणीत जाहीर सभा

LIVE | नंदुरबारात शिवसेना आ. चंद्रकात रघुवंशींची दणदणीत जाहीर सभा

Vision 2025: नंदुरबारचं भविष्य काय? पाहा चंदू भैया आणि रत्ना वहिनींचा दिलखुलास संवाद!

Vision 2025: नंदुरबारचं भविष्य काय? पाहा चंदू भैया आणि रत्ना वहिनींचा दिलखुलास संवाद!

😮Трамп ОШАРАШИЛ заявлением! Зеленский РЕЗКО ОТВЕТИЛ. Путин ГОТОВИТ ПОБЕГ! НАТО стягивает ВОЙСКА

😮Трамп ОШАРАШИЛ заявлением! Зеленский РЕЗКО ОТВЕТИЛ. Путин ГОТОВИТ ПОБЕГ! НАТО стягивает ВОЙСКА

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]