कविता "माझी क्रश " | AKASH GAIKWAD
Автор: Akash Gaikwad
Загружено: 2020-08-27
Просмотров: 98
जेव्हा हे घडलं तेव्हा काही क्षण खूप खुश होतो 😍मग हळू हळू दुःखाची 🙃जाणीव झाली आणि पहिली कविता लिहली गेली✍🏻
.
.
मी माझं निरागस प्रेम व्यक्त न करता आज तिच्या वागण्यात होकार होता ❤️
नेहमी समोर आल्यावर नजर न मिळवण्याचा धाक 😥
जणु भारता सोबत सेमी फ़ाइनल मधे मातीमोल झालेला पाक होता😍
नेहमी मला इग्नोर करणारा तिचा तो अहंकार☹️
आज तर रणांगणात तलवार सोडून माघार घेणारा शत्रू होता⚔️
कँटीन मधल्या लांबच्या चेअर चा दुरावा नसून
दोन श्वासांच्या अतंरात ला ओलावा होता❤️
कधीही माझ्यासोबत एकही शब्द न बोलणारी 🙃
आज मनसोक्त गप्पा मारत होती😇
हातात हात धरून चालत होती 🤝
आणि काही क्षणात ती माझ्या मिठीत होती 😍
कारण आज ती माझ्या स्वप्नात आली होती
कारण आज ती माझ्या स्वप्नात आली होती 💔
#akashgaikwadrs #gyani #akash #marathi #maharashtra #kavita #prem #love #feelings #emotions #crush #poem #onesidedlove #lover
Follow Me on Social Handles:
Instagram - / akashgaikwad_rs. .
Facebook - / akash22gaikwad
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: